पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

पहिली टेस्ट जिंकण्यासाठी भारताला हव्या 6 विकेट्स

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय टेस्टमध्ये अश्विनचा विक्रम, सर्वात जलद 200 विकेट घेणारा पहिला भारतीय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

LIVE : भारताकडे 433 धावांची मोठी आघाडी LIVE : भारताकडे 433 धावांची मोठी आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून भारताने चांगली आघाडी घेतलीये. 

पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत, 215 रनची आघाडी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

LIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात LIVE : न्यूझीलंडचा डाव 262 धावांवर संपुष्टात

भारत आणि न्यूझीलंड यांच्या पहिल्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाच्या एक बाद 152 वरुन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात आणखी चार गडी बाद करण्यात भारताला यश आलेय. 

याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप याच दिवशी भारताने जिंकला होता पहिला टी-20 वर्ल्डकप

2007मधील पहिल्या टी-20 मधील फायनलचा तो क्षण आजही क्रिकेट चाहत्यांच्या मनात कायम आहे. 

वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर

गेल्या कित्येक दिवसांपासून भारतानं वनडे क्रिकेट खेळलेलं नाही. असं असलं तरी वनडे क्रमवारीमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे

कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला कोच अनिल कुंबळे यांचे सामान चोरीला

क्रिकेट टीमचे कोच अनिल कुंबळे यांच्या सामानाची चोरी झाल्याची घटना पुन्हा एकदा घडलीये. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यातही त्यांचे सामान चोरीला गेले होते. 

LIVE : भारताचा पहिला डाव आटोपला LIVE : भारताचा पहिला डाव आटोपला

भारत वि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झालीये. भारताचा पहिला डाव 318 धावांवर आटोपलाय. 

सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत संदीप पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीबाबत संदीप पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१२ साली अचानक क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला, याचा सर्वांनाच धक्का बसला. मात्र, सचिनने निवृत्ती घेतली नसती तर त्याला संघातूनच काढून टाकले असते, असा गौप्यस्फोट क्रिकेट संघ निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी केला आहे. 

भारत पहिल्या दिवशी 9 बाद 291 भारत पहिल्या दिवशी 9 बाद 291

ऐतिहासिक 500वा कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 9 बाद 291 धावा केल्यात.

500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास 500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास

टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.

बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

बीसीसीआयच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटर एमएसके प्रसाद यांची निवड झालीय. बीसीसीआयची मुंबईत बैठक झाली. त्यात हा निर्णय झालाय. 

गौतम गंभीरचा आणखी एमएस धोनीवर निशाणा गौतम गंभीरचा आणखी एमएस धोनीवर निशाणा

क्रिकेटर गौतम गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि नवा न घेता धोनीवर निशाणा साधला. 

भारत-न्यूझीलंड कसोटीदरम्यान पावसाची शक्यता भारत-न्यूझीलंड कसोटीदरम्यान पावसाची शक्यता

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ग्रीन पार्कमध्ये 22 सप्टेंबरला होणाऱ्या पहिल्या कसोटीदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली जातेय.आजही टीम इंडिया पावसामुळे सराव करु शकली नाही.

देशाची सेवा करणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट हवेत-गंभीर देशाची सेवा करणाऱ्या क्रिकेटपटूंवर चित्रपट हवेत-गंभीर

टीम इंडिय़ाचा कर्णधार एम.एस.धोनीवर तयार होणाऱ्या बायोपिक ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’  संदर्भात मत व्यक्त करताना, क्रिकेटर्सच्या जीवनावर आधारीत तयार करण्यात येणाऱ्या बायोपिकवर आपला विश्वास नसल्याचे मत गौतम गंभीरने व्यक्त केलं आहे. 

 भारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध भारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं' 'तेव्हा दहशतवादी असल्यासारखं वाटलं'

2007च्या वर्ल्ड कपमध्ये भारताला साखळी सामन्यातच बाद व्हायची नामुष्की ओढावली होती.

एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती एल.बालाजीनं जाहीर केली निवृत्ती

भारताचा फास्ट बॉलर एल.बालाजीनं प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

पायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास पायांने अपंग असतांना देखील ३१० किलो वजन उचलून रचला इतिहास

पायांनी अपंग असताना देखील रहमानने इतिहास रचला