महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

महाराष्ट्रातील २ खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड

शार्दुल ठाकूरची भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाल्यानंतर त्याच्या घरी आनंदाचं वातारवण आहे. शार्दुलच्या मेहनतीला फळ मिळाल्याची प्रतिक्रिया त्याच्या आईनं दिली आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचं स्वप्न सत्यात उतरवल्याची भावना त्याच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

फ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड फ्लिंटॉफ, चॅपल, रॉजर्सवर गेलची आगपाखड

वेस्ट इंडिजचा बॅट्समन क्रिस गेलनं ऑस्ट्रेलियात बिग बॅश खेळताना महिला पत्रकारासोबत गैरवर्तन केलं होतं.

म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान म्हणून युवराजला टीममध्ये नाही स्थान

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

विराटने या दोघांना सांगितलं 'भारताचं नागरिकत्व घ्या' विराटने या दोघांना सांगितलं 'भारताचं नागरिकत्व घ्या'

आयपीएलमध्ये रन मशीन बनलेल्या विराट कोहलीचं सर्वत्र कौतूक होतंय. कोहलीने आतापर्यंत आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. कोहली शिवाय त्याच्याच टीमच्या क्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांनेही चांगली कामगिरी केली आहे. कोहलीने दोघांचं कोतूक करतांना म्हटलं आहे की, दोघांनीही भारताचं नागरिकत्व घेतलं पाहिजे. गेल आणि एबी डिविलियर्स जर टीम इंडियामधून खेळले तर ही सौभाग्याची गोष्ट असेल.

म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती म्हणून धोनीला झिम्बाब्वे दौऱ्यात नाही विश्रांती

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे.

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे.

झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झिम्बाब्वे-वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. 

सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल? सामना संपताच मैदानावर विराटने कोणाला केला कॉल?

आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात विराटने जबरदस्त खेळ करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला प्लेऑफमध्ये स्थान मिळवून दिले. 

या चार टीम खेळणार आयपीएल प्ले ऑफमध्ये या चार टीम खेळणार आयपीएल प्ले ऑफमध्ये

आयपीएलच्या ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा विकेट्सनं पराभव केला आहे.

आयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन

भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उद्या निवड

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे.

महिला पत्रकारासोबतच्या वादावर क्रिस गेलंचं स्पष्टीकरण महिला पत्रकारासोबतच्या वादावर क्रिस गेलंचं स्पष्टीकरण

महिला पत्रकाराबरोर अश्लिल भाषेत बोलल्यामुळे क्रिस गेल चांगलाच वादात सापडला आहे.

बंगळुरु विरुद्ध दिल्ली बंगळुरु विरुद्ध दिल्ली

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली डेयरडेविल्स यांच्यात महत्त्वाचा सामना

कोलकात्याने केला हैदराबादचा २२ रन्सने पराभव कोलकात्याने केला हैदराबादचा २२ रन्सने पराभव

यूसुफ पठान आणि मनिष पांडेच्या चांगल्या खेळीमुळे कोलकाताला डाव सावरता आला. कोलकाताने ५७ रन्सवर ३ विकेट गमावले पण त्यानंतर पठान आणि पांडेने ८७ रन्सची पार्टनरशीप केली. केकेआर २०० रन पर्यंत पोहोचेल असं वाटतं होतं पण शेवटच्या ५ ओव्हरमध्ये सनराइजर्सच्या बॉलरने चांगली बॉलिंग केल्याने केकेआरला फक्त १७१ रन्स करता आले. 

ब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर विराट ब्रॅडमनचं रेकॉर्ड तोडण्याच्या उंबरठ्यावर विराट

तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीनं आयपीएलच्या या सिझनमध्ये सचिन तेंडुलकर, क्रिस गेल आणि सुरेश रैनाचा सर्वाधिक रनचा रेकॉर्ड तोडला आहे.

भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट' भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट'

आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.

आयपीएल - कोलकाता विरुद्ध हैदराबाद आयपीएल - कोलकाता विरुद्ध हैदराबाद

आयपीएलमध्ये हैदराबाद आणि कोलकाता यांच्यामध्ये ५५ वा सामना रंगतोय. आजचा सामना कोलकातासाठी महत्त्वाचा आहे. कोलकात्याचा पराभव झाला तर त्यांना आव्हान कायम ठेवणं अजून कठिण होऊन जाईलव आणि हैदराबादचा विजय झाला तर बंगळुरुला क्वालीफाय होणं सोपं होणार आहे. 

मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू मैदानावर भिडले वेस्ट इंडिजचे हे २ खेळाडू

शनिवारी मुबंई आणि गुजरातमध्ये यांच्यातील मॅचमध्ये मुंबईचा पराभव झाला. या पराभवासोबतच मुंबईचं आयपीएलमधील आव्हान संपूष्टात आलं आहे.

आजपासून फ्रेंच ओपनचा थरार आजपासून फ्रेंच ओपनचा थरार

आजपासून लाल मातीच्या अर्थातच फ्रेंच ओपनच्या थराराला सुरूवात होतेय. सर्बियाच्या अव्वल सीडेड नोवाक जोकोविचला फ्रेंच ओपन जिंकत करिअर स्लॅम पूर्ण करण्याची नामी संधी आहे. 

धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि विजय धोनीचा तो हेलिकॉप्टर शॉट आणि विजय

इंडियन प्रीमियर लीगमधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात खेळताना रायजिंग पुणे सुपरजायंटचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीने ग्रेट फिनिशर म्हणून स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध केले. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर

भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)च्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आलीये.