अक्षयने केले होते, मारधाडला तौबा!
रावडी राठोड या चित्रपटाद्वारे सात वर्षानंतर मारधाड चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अक्षय कुमारने आता जाणूनबुजून अक्शन चित्रपटांना नकार दिला होता.
प्रतिक्रिया(0)
लवकरच सलमान खान सुरज बढजात्यांच्या आगामी प्रेमकहाणीत दिसणार आहे. 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन?' आणि 'हम साथ साथ है' असे तीन कौटुंबिक सुपरहिट सिनेमे सलमानने यापूर्वी राजश्री प्रोडक्शनबरोबर केले होते.
प्रतिक्रिया(1)
‘कॉकटेल’ आहे जरा हटके – दीपिका
रोमँटिक कॉमेडी असलेल्या कॉकटेलद्वारे पुन्हा एकदा दीपिका पदुकोण आणि सैफ अली खान यांची जोडी दिसणार हे. यापूर्वी हे दोघे लव आजकल आणि आरक्षण या चित्रपटात एकत्र दिसले होते. कॉकटेल हा लव आजकलहून फारच वेगळा चित्रपट असल्याचे दीपिका पदुकोण हिने सांगितले आहे.
प्रतिक्रिया(0)
‘कॉल गर्ल’लाही आपण छेडू शकत नाही’
मॉ़डेल रोझलीन खान आता वादग्रस्त विधान करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहे. नुकतचं रोझलीनने आयपीएल मॅचच्या दरम्यानही बरीच चर्चेत राहिली होती, आणि आता अभिनेता शाहरूख खान आणि सिद्धार्थ माल्या यांच्यावर निशाणा साधला आहे.
प्रतिक्रिया(0)
करिश्माच्या संसाराला प्रिया सच’देव’चा शाप!
बॉलीवुडची निळ्या डोळ्यांची सुंदरी करिष्मा कपूर आणि दिल्ली स्थित व्यावसायिक संजय कपूर यांच्या संसारात उठलेले वादळ उठले होते. ते गेल्या काही वर्षांपूर्वी प्रकाशात आले, पण करिश्माच्या या संसाराला कोणाचा शाप लागला हे माहित नव्हते, परंतु, संजय कपूरला सामाजिक कार्यकर्ती प्रिया सचदेव प्रसन्न झाली, पण ती करिश्माच्या संसाराला शाप ठरली.
प्रतिक्रिया(2)
‘बॉलीवूड’चे हिरो म्हणजे ‘नाम बडे दर्शन खोटे’
नाम बडे दर्शन खोटे ही म्हण बॉलीवूडच्या कलाकारांना अगदी चपखल बसते. त्यांच्या आदर्श व्यक्तीरेखांचा बुरखा फाडणारी माहितीच माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. अगदी मोठ्या कलाकारांवरही अनेक गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे.
प्रतिक्रिया(0)
जॅकी चॅन थकला, यापुढे स्टंट करणार नाही
ज्याने आपल्या स्टंटने साऱ्या जगाला वेड लावले, आणि त्याचे खरे स्टंट पाहण्यासाठी लहानांपासून सगळेच उत्सुक असायचे असा आपला आवडता मार्शल आर्टचा सुपरस्टार जॅकी चॅनने अॅक्शन हिरोच्या भुमिकेतून संन्यास घेतला आहे.
प्रतिक्रिया(0)
महेश भट्ट, घई ‘कास्टिंग काऊच’ करणं थांबवा!
सुहेल सेठने आता महेश भट्ट आणि सुभाष घई यांच्यासारख्या प्रसिद्ध फिल्म मेकर्सवर हल्लाबोल केला आहे. सुहेल सेठ म्हणाले, “सगळ्या महेश भट्ट आणि सुभाष घईंना माझी सूचना आहे की त्यांनी आता कास्टिंग काऊच करणं थांबवावं.
प्रतिक्रिया(0)
हृतिक क्रिश 3 सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सलमान खानचा बहुचर्चित एक था टायगर सिनेमा ईद दरम्यान रिलीज होणार आहे. यासह मनोरंजन विश्वातल्या बातम्या पाहूयात, बॉलिवूडची सफरमधून !
प्रतिक्रिया(0)
बॉलिवूडमध्ये बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करणारा नो एंट्री आता मराठीत अवतरतोय. मिलींद कवडे दिग्दर्शित करत असलेल्या ‘नो एंट्री- पुढे धोका आहे’ च्या या मराठमोळ्या व्हर्जनचा गोव्यात मुहूर्त पार पडला.
प्रतिक्रिया(0)
गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड






