24taas.com
वास्तू शास्त्र : दरवाज्याजवळ झोपू नये

वास्तू शास्त्र : दरवाज्याजवळ झोपू नये

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक वस्तू आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडत असते. या वस्तूंचे खास नियम असतात. ते पाळलेत, तर आपल्या आयुष्यावर या वस्तूंचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, सुख समृद्धी प्राप्त होते आणि दारिद्र्य दूर होतं.
प्रतिक्रिया(0)
डेली भविष्य 24/05/2012

डेली भविष्य 24/05/2012

भविष्यात काय वाढून ठेवलंयं हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. तर आता चिंता करण्याची गरज नाही. झी २४ तास डॉट कॉमच्या वाचकांसाठी प्रसिध्द अॅस्टोलॉजिस्ट संदीप कोचर हे दररोज भविष्य सांगणार आहेत.
प्रतिक्रिया(32)
जागा घेण्याआधी, वास्तूशास्त्र काय सांगते?

जागा घेण्याआधी, वास्तूशास्त्र काय सांगते?

तुम्ही घर किंवा जागा खरेदी करताना काळजी घेतली पाहिजे. जागा खरेदी अथवा घेताना वास्तूशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. अनयथा आपल्या स्पप्नाला धक्का पोहोचू शकतो, असे वास्तूशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांचे मत आहे.
प्रतिक्रिया(0)
यशप्राप्तीसाठी ‘फेंग शुई’ मार्ग

यशप्राप्तीसाठी ‘फेंग शुई’ मार्ग

फेंग शुईमध्ये आपलं आयुष्य सुखकर करण्याचे अनेक साधे आणि सोपे उपाय दिले आहेत. फेंग शुईमधील नियम पाळले की अनेक गंभीर व्यापार, उद्योग, करीअर यांच्याशी संबंधित अनेक समस्यांचं निवारण होतं.
प्रतिक्रिया(0)
वास्तूशास्त्राप्रमाणे कोठे झोपावे?

वास्तूशास्त्राप्रमाणे कोठे झोपावे?

आपण घर घेत असताना वास्तूशास्त्राला प्राधान्य देत असतो. घरात एखादी वस्तू चुकीच्या दिशेला असेल तर, त्या घरात राहणा-या सदस्यांना वास्तूदोषाचा त्रास सहन करावा लागू शकतो, असे मानले जाते. त्याचप्रमाणे आपण घरात असताना कोठे झोपावे, याचाही नियम आहे.
प्रतिक्रिया(1)
घरात गोमूत्र का शिंपडावे?

घरात गोमूत्र का शिंपडावे?

आपल्या हिंदू संस्कृतित गोमुत्राला महत्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात अशुभ काही घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पुजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमुत्र शिंपडले जाते. तर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तू दोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी धारणा आहे.
प्रतिक्रिया(2)
शुभकार्यात काळे वस्त्र अशुभ आहे का?

शुभकार्यात काळे वस्त्र अशुभ आहे का?

आपल्याकडे धार्मिकतेला खूपच प्राधान्य दिले जाते. त्यामुळे काय शुभ आणि काय अशुभ याबाबत चर्चा होताना दिसते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही शुभकार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत, असे सांगितले जाते. त्यामुळे काळा रंग हा अशुभ मानला जात आहे.
प्रतिक्रिया(0)
संकटमोचन जय बजरंग

संकटमोचन जय बजरंग

प्राचीन काळापासून प्रत्येक युगामध्ये हनुमानची पुजी आणि भक्ती करणाऱ्य़ांची मनोकामना जरूर पूर्ण होत आली आहे. शास्त्रीय आधारानुसार तीन युगे आहेत. आता कलीयुग सुरू आहे. ग्रंथाच्या आधारानुसार कलीयुगात देवाचे नाव घेतल्याने आपले पाप नष्ट होते. त्यासाठी पुजाअर्चा करण्याची गरज आहे. ही पुजाअर्चा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात.
प्रतिक्रिया(1)
जाणून घ्या गुढी कशी उभारावी..

जाणून घ्या गुढी कशी उभारावी..

गुढी म्हणजे विजयपताकाच, गुढी म्हणजे विजयाचं प्रतिक, हीच गुढी कशी उभारावी याबाबत मात्र काही शास्त्र आहे. त्यामुळे ही गुढी उभारताना विजयाचा थाटातच उभारली जावी.
प्रतिक्रिया(0)
अंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत

अंगठा उलगडणार सेक्सचं इंगीत

प्रेम की सेक्स याचे राज अंगठ्याखालील भाग सांगू शकणार आहे.
प्रतिक्रिया(5)

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड

गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड