Latest India News

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

सुप्रीम कोर्ट आता WhatsApp वर केसची अपडेट पाठवणार; सरन्यायाधीशांचा मोठा निर्णय

वकिलांना केससंबंधी ऑटो मेसेज मिळणार आहे. तसंच बारच्या सदस्यांना प्रकाशित होताच आज ज्या प्रकरणांवर सुनावणी होणार आहे त्यांची यादी मिळेल अशी माहिती सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी दिली आहे.   

Apr 25, 2024, 03:44 PM IST
JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 7 जणांना मिळाले 100 टक्के गुण

JEE Main Result 2024: जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातील 7 जणांना मिळाले 100 टक्के गुण

विद्यार्थ्यांना jeemain.nta.ac.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहता येणार आहे. 

Apr 25, 2024, 02:28 PM IST
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना निवडणूक आयोगाची नोटीस, 29 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस पाठली आहे. आचारसंहिता (Model Code of Conduct) उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.   

Apr 25, 2024, 01:01 PM IST
DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट जवानांसाठी ठरणार वरदान; 6 गोळ्यांचा मारा परतवून लावण्याची ताकद

DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट जवानांसाठी ठरणार वरदान; 6 गोळ्यांचा मारा परतवून लावण्याची ताकद

DRDO Develops the lightest Bulletproof jacket : शत्रूच्या 6 गोळ्या झेलूनही भारतीय जवांनांना नाही होणार इजा; DRDO नं तयार केलेलं बुलेटप्रूफ जॅकेट पाहिलं?   

Apr 25, 2024, 12:19 PM IST
RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?

Kotak Bank Share Price: कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर शेअर्स गडगडले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी काय करावं, जाणून घ्या.   

Apr 25, 2024, 11:47 AM IST
'..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहन

'..किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या'; जाहीर भाषणात काँग्रेस अध्यक्षांचं भावनिक आवाहन

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झालं असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचा जोरदार प्रचार सुरु आहे. याच प्रचारादरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षांनी एक भावनिक विधान केलं आहे.

Apr 25, 2024, 08:12 AM IST
'दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..'; ठाकरे गटाचा सवाल

'दहशतवाद्यांच्या गोळीने आधी बापाचा आणि 19 वर्षांनी लेकाचा मृत्यू होत असेल तर..'; ठाकरे गटाचा सवाल

Jammu Kashmir Security Issue: "केंद्रीय गृहमंत्री पश्चिम बंगालमधील प्रचारात ‘भाजपला मत द्या, तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना उलटे लटकवू,’ अशा जाहीर धमक्या देत आहेत. प. बंगालचे काय ते तेथील मतदार बघतील, तुम्ही आधी कश्मीरचे बघा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

Apr 25, 2024, 07:34 AM IST
स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना?

स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना?

भंगार खरेदी आणि विक्री करुन मालामाल झालेला रवी काना आणि त्यांची गर्लफ्रेंडला पोलिसांनी जेरबंद केलंय. या दोघांना थायलंडमधून पकडण्यात आलं असून 200 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्यामुळे त्यांचं साम्राज्य संकटात आलंय.     

Apr 24, 2024, 10:30 PM IST
Sam Pitroda : वारसा हक्काची 55% संपत्ती सरकारजमा होणार? अमेरिकेतील कायदा, भारतात वादंग

Sam Pitroda : वारसा हक्काची 55% संपत्ती सरकारजमा होणार? अमेरिकेतील कायदा, भारतात वादंग

Sam Pitroda Suggests Inheritance Tax : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक वाद रंगलाय तो वारसा करारावरून...अमेरिकेप्रमाणं भारतातही वारसा कर लागू करावा, असं मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलंय. त्यावरून भाजपनं जोरदार हल्ला केलाय.

Apr 24, 2024, 08:05 PM IST
RBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंध

RBI कडून ‘या’ मोठ्या बँकेवर कारवाई! नवीन खातेधारक आणि क्रेडिट कार्डवरही निर्बंध

कोटक महिंद्रा बँकेने सलग दोन वर्षं नियामक मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलेलं नाही. बँकेच्या आयटी जोखीम आणि माहिती सुरक्षा प्रशासनामध्ये कमतरता असल्याचं मूल्यांकन करण्यात आलं आहे.   

Apr 24, 2024, 05:36 PM IST
हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात;  ISRO ने दिला धोक्याचा इशारा

हिमालयातील भौगोलिक हालचालींमुळे भारतातील सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्या मोठ्या संकटात; ISRO ने दिला धोक्याचा इशारा

हिमालयातीस ग्लेसियर वितळण्याचा वेगही चिंताजनक असल्याचं निरिक्षक आणि अभ्यासक सांगताहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा हा धोकादायक परिणाम असल्याचं बोललं जातंय.

Apr 24, 2024, 05:12 PM IST
EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'

LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.   

Apr 24, 2024, 03:43 PM IST
वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

वेटिंग लिस्टची कटकट संपणार; सर्वांना मिळणार रेल्वेचे कन्फर्म तिकिट, केंद्रीय मंत्र्यांनी दिले संकेत

Confirm Train Ticket: कन्फर्म रेल्वे तिकिट मिळवण्यासाठी नागरिकांना खूप आटापिटा करावा लागतो, मात्र, केंद्रीय मंत्र्यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. 

Apr 24, 2024, 01:11 PM IST
Business Idea: 1.65 लाखांत सुरू करा 'हा'; महिन्याला 60 हजारांपेक्षा अधिक होईल कमाई

Business Idea: 1.65 लाखांत सुरू करा 'हा'; महिन्याला 60 हजारांपेक्षा अधिक होईल कमाई

Business Idea: तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू आहे का? पण तुम्हाला जास्त गुंतवणुकीची काळजी वाटत असेल, तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला एक बिझनेस आयडिया सांगणार आहोत जो तुम्ही कमी खर्चात सुरू करू शकता.  

Apr 24, 2024, 12:41 PM IST
मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'

मोदींनी मंगळसूत्रासंदर्भात केलेल्या विधानावरुन वाद! प्रियंका गांधी म्हणाल्या, 'माझ्या आजीने तिचं सोनं..'

Priyanka Gandhi On PM Modi Mangalsutra Remark: राजस्थानमधील जाहीर भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विधानाचा समाचार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधींनी बंगळुरुमधील जाहीर भाषणात घेतला. त्यावेळी त्यांनी आपल्या आईचा आणि आजीचा उल्लेख केला.

Apr 24, 2024, 12:28 PM IST
इंग्रजीमुळं भंग पावलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न; MBBSच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

इंग्रजीमुळं भंग पावलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न; MBBSच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल

Marathi News Today: खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. 

Apr 24, 2024, 12:14 PM IST
भारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद

भारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वाद

Inheritance Tax In India: अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका मागणीमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीने या विचाराला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.

Apr 24, 2024, 11:32 AM IST
'मोदी हे श्रीराम, आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका...'-काय म्हणाल्या स्मृती इराणी?

'मोदी हे श्रीराम, आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका...'-काय म्हणाल्या स्मृती इराणी?

Narendra Modi is Shri Ram:  केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसला लंकेची उपमा दिली आहे.

Apr 23, 2024, 09:38 PM IST
Y+, Z+, X सुरक्षा म्हणजे काय? देशात कोणाला दिली जाते? जाणून घ्या फरक

Y+, Z+, X सुरक्षा म्हणजे काय? देशात कोणाला दिली जाते? जाणून घ्या फरक

Security Categories in India : भारतात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना म्हणजे नेते, उद्योगपती, सेलिब्रेटींना सरकारतर्फे सुरक्षा पुरवली जाते. यात पोलीस कर्मचारी आणि कमांडोंचा समावेश असतो. पण तुम्हाला माहिती आहे का कोणला आणि कोणती सुरक्षा दिली जाते.

Apr 23, 2024, 06:36 PM IST
सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा Video

सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा Video

Viral News : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलाने चक्क आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट दाखवली आहे. 

Apr 23, 2024, 05:43 PM IST