Maharashtra News

कल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु;  'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग

कल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु; 'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.  रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

Apr 20, 2024, 12:01 AM IST
नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन

नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन

संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.  संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

Apr 19, 2024, 11:48 PM IST
महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला; मराठ्यांनी यानंतर बांधला नाही एकही किल्ला

महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला; मराठ्यांनी यानंतर बांधला नाही एकही किल्ला

मल्हारगड हा महाराष्ट्रातील शेवटचा किल्ला आहे. जाणून घेवूया या किल्ल्याविषयी. 

Apr 19, 2024, 09:43 PM IST
Maharastra Politics : भर लोकसभा निवडणुकीत 'नॉन व्हेज' राजकारण, चैत्र नवरात्री, रामनवमीला नेत्यांचा 'मांसाहार'?

Maharastra Politics : भर लोकसभा निवडणुकीत 'नॉन व्हेज' राजकारण, चैत्र नवरात्री, रामनवमीला नेत्यांचा 'मांसाहार'?

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी राजकारणी सोडत नाहीत. यावेळी मात्र एक भलताच वाद उफाळून आलाय. लोकसभा निवडणुकीत खऱ्या मुद्यांऐवजी नको तेच मुद्दे कसे ऐरणीवर येतात?

Apr 19, 2024, 08:28 PM IST
Lok Sabha Elections Voting Live Updates Phase 1 Lok Sabha Nivadnuk Matdan in Ramtek Nagpur Bhadara Gondia Chandrapur Latest News

Lok Sabha Nivadnuk 2024 LIVE: या राज्यातील सहा जिल्हयात एकही मत पडलं नाही

Lok Sabha Elections Voting Live Updates: देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आजपासून. 21 राज्यातील 102 जागांसाठी मतदान.   

Apr 19, 2024, 06:46 PM IST
तिकीट का कापलं? याचं उत्तर माझ्या नेत्यालाच कळलं नाही- भावना गवळींनी स्पष्टच सांगितलं

तिकीट का कापलं? याचं उत्तर माझ्या नेत्यालाच कळलं नाही- भावना गवळींनी स्पष्टच सांगितलं

Bhawana Gawali On Washim Constituency: उमेदवारी कापण्याबद्दल कार्यकर्ते मला विचारतात, असे भावना गवळीं म्हणाल्या

Apr 19, 2024, 06:39 PM IST
छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'

छगन भुजबळ मागे हटताच शिंदे गटाचा खळबळजनक दावा, '...म्हणून घेतली माघार?'

Shinde group claimed For Nashik: आम्ही भुजबळांचे मनापासून आभार मानतो, असे शिरसाठ म्हणाले. 

Apr 19, 2024, 06:03 PM IST
5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार, वर्ध्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार, वर्ध्यात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

PM Narendra Modi On New Home:  बारशाला गेला आणि बाराव्याला आला अशी मराठीत म्हण असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसला टोला लगावला. 

Apr 19, 2024, 05:37 PM IST
Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना..! विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग

Pune Fire : पुण्यात मोठी दुर्घटना..! विमाननगरच्या फिनिक्स मॉलला भीषण आग

Pune Phoenix Mall Fire : पुण्यातील प्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Apr 19, 2024, 05:16 PM IST
Lok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला;  प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण

Lok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली. 

Apr 19, 2024, 04:37 PM IST
डॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर

डॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर

Loksabha Election 2024:  2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. 

Apr 19, 2024, 03:59 PM IST
Big Breaking!  छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?

छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. 

Apr 19, 2024, 03:20 PM IST
महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये आज मतदान; गडकरी, फडणवीस, प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात पाच जिल्ह्यांमध्ये आज मतदान; गडकरी, फडणवीस, प्रफुल्ल पटेलांनी बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Elections Voting : देशात लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांवर निवडणूक पार पडत आहेत. महाराष्ट्रात रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात आज मतदान पार पडणार आहे.

Apr 19, 2024, 11:55 AM IST
रसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' आणि 'कानिफनाथ'च का असतात? यामागे आहे रंजक कारण

रसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' आणि 'कानिफनाथ'च का असतात? यामागे आहे रंजक कारण

Why Rasvanti Gruh Named As Navnath Or Kanifnath: महाराष्ट्रातील कोणत्याही एसटी स्टॅण्डवर जा किंवा बाजारपेठेत चक्कर मारा तिथे तुम्हाला रसवंतीगृह दिसणारच. बरं या रसवंतीगृहांच नावही 'नवनाथ' किंवा 'कानिफनाथ' असेच असते. पण हे असं का? यामागील कारण तुम्हाला ठाऊक आहे का?

Apr 19, 2024, 11:55 AM IST
आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. 

Apr 19, 2024, 11:26 AM IST
देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय. याठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.  

Apr 19, 2024, 11:06 AM IST
बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

बारामतीत शरद पवारांना जागा मिळेना? अजित पवारांची पुन्हा नवी खेळी... आता नवं काय?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिला आहे. आता अजित पवारांनी शरद पवारांना प्रचारसभेमध्येही मागं टाकल्याचं पाहायला मिळत आहे.

Apr 19, 2024, 10:35 AM IST
सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

Apr 19, 2024, 08:36 AM IST
'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट

'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट

Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting:  विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.

Apr 19, 2024, 08:08 AM IST
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावट

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावट

Maharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला  सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.   

Apr 19, 2024, 07:35 AM IST