मुंबई
जोशींचा राजीनामा आधी, मग मुंबईत आले मोदी!
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अखेर नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. संजय जोशी यांच्या राजीनाम्यानाट्यानंतर मोदी मुंबईत आल्याने, हा वाद आता मिटल्याचं मानण्यात येते आहे.
प्रतिक्रिया(0)
ड्रग्स पुरवणारे…पोलिसांना सापडत का नाही?
मुंबईच्या जुहू रेव्ह पार्टीत ड्रग्स पुरवणारा ड्रग्स माफिया चार दिवसांनंतरही पोलिसांचा हाती लागलेला नाही आहे. रेव्ह पार्टीसाठी लाखो रुपयांचे ड्रग्स ह्या ड्रग्स पेडर्लसने ऑकवूड हॉटेलमध्ये आणलं होतं.
प्रतिक्रिया(0)
रिक्षाभाडंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?
रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.
प्रतिक्रिया(3)
वणवा पेटवू – सेनाप्रमुखांची गर्जना
पेट्रोलच्या दरवाढीवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. महागाईचा आगडोंब उसळूनही जनता काँग्रेसला निवडून देतेच कशी? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
प्रतिक्रिया(2)
पेट्रोल वाचविण्याच्या काही टिप्स!
आपणच आठवा काही वर्षांपूर्वी डिझेल-पेट्रोल दर काय होते? आणि आज ते कुठे पोहोचलेत. आता या सर्वांवर मात करायची कशी? जागतिक प्रश्न सोडवणं आपल्या हातात नाही पण आपण एक महत्त्वाची गोष्ट करू शकतो. ती म्हणजे या इंधनाची बचत. ते मात्र आपल्या हातात आहे आणि त्यामुळे हा प्रश्न नक्कीच सुटेल अगदी नाही म्हटलं तर त्यावर अंकुश नक्कीच राहील.
प्रतिक्रिया(2)
पेट्रोलला तुम्ही किती देणार पैसे?
मुंबई आता झालेले पेट्रोलचे दर ७८.१६ पैसे, पुण्यात आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये ४८ पैसे, नागपूर आता झालेले पेट्रोलचे दर ८० रुपये ६० पैसे, नाशिक आता झालेले पेट्रोलचे दर ७८ रुपये २५ पैसे
प्रतिक्रिया(1)
चिमुकलीचा बलात्कार की करणीचा बळी?
गोव्यातील ‘केपे’ या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्याचं समोर आलंय. मुळची मुंबईची असलेली सीमा खान गोव्यात सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे आली असताना ही घटना घडलीये.
प्रतिक्रिया(0)
ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द
मुंबईत जुहू इथल्या रेव्ह पार्टी प्रकरणी ओकवूड हॉटेलचा पोलीस परवाना रद्द करण्यात आलाय. पोलीस उपायुक्त प्रताप दिघावकर यांनी परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रतिक्रिया(0)
बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. हा निकाल २५ मे रोजी लागणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल.
प्रतिक्रिया(3)
एअर इंडियांच्या संपाचा फटका ‘राजा’ला
महाराजाच्या संपाचा फटका एका राजाला बसला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण एअर इंडियाच्या पायलटसच्या संपाचा फटका अनेक फळांच्या आणि भाज्यांच्या निर्यातीला बसला.
प्रतिक्रिया(0)
गडकरी पुन्हा राखणार भाजपचा गड






