डॉन दाऊदला आता आफ्रिका अंडरवर्ल्ड गॅंगचा शह

डॉन दाऊदला आता आफ्रिका अंडरवर्ल्ड गॅंगचा शह

अंमली पदार्थाच्या काळ्या दुनियेवर राज्य करायची ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची गॅंग. पण आता डी कंपनीचं वर्चस्व संपले आहे. साऊथ आफ्रिकेतल्या अंडरवर्ल्ड गॅंगनं या धंद्यात शिरकाव केल्याचं वास्तव समोर आले आहे.

तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्ज नशेत अडकविण्यासाठी तस्करीची 'कंडोम' आयडिया

तरूणाईला ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी ड्रग माफिया नवनव्या शक्कल लढवत आहेत. यावेळी ड्रग्ज स्मगलिंगसाठी माफियांनी जे नवं तंत्र वापरलं, ते एकल्यानंतर धक्का बसेल. काय आहे हा नवा प्रकार? 

रत्नागिरीत रुजलेल्या नमन-खेळे लोककलेची प्रसिद्धी आता जगभर

रत्नागिरीत रुजलेल्या नमन-खेळे लोककलेची प्रसिद्धी आता जगभर

 नमन-खेळे. लोककला. कोकणवासीय ही परंपरा आजही जपत आणि जोपासत आहेत.

मुंबईत 'मातोश्री-2'चे बांधकाम सुरू, असा असणार नवा बंगला!

मुंबईत 'मातोश्री-2'चे बांधकाम सुरू, असा असणार नवा बंगला!

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा बंगला 'मातोश्री-2'चे उभा राहत आहे. त्याच्या बांधकामाला सुरुवात झालेय. 

मुलगी झाली आणि असं काही औरंगाबादमध्ये झालं की, बघणारे बघतच होते!

मुलगी झाली आणि असं काही औरंगाबादमध्ये झालं की, बघणारे बघतच होते!

एका मुलीच्या जन्माच्या स्वागताचा हा मोठा आनंद सोहळा.

मुंबईत स्मार्ट हॉटेलची निर्मिती, थाट पाहून डोळे दीपतील!

मुंबईत स्मार्ट हॉटेलची निर्मिती, थाट पाहून डोळे दीपतील!

स्मार्ट शहरांची स्वप्न पाहाणाऱ्या भारतात इतर पायाभूत सुविधांबरोबरच इतर काही स्मार्ट गोष्टी अपेक्षित आहेत. अशाच एका स्मार्ट हॉटेलची निर्मिती मुंबईत झाली आहे. 

आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात 'रोबो दंगल'

आंबव अभियांत्रिकी महाविद्यालयात 'रोबो दंगल'

तुम्ही आमीर खानचा दंगल सिनेमा पाहिला असेल...पण आम्ही तुम्हाला एक अनोखी दंगलच सांगत आहोत पण ती आहे रोबोटची. कुठे रंगला हा आखाडा ? 

मराठवाड्यात खोदकाम करताना सापडले हेमाडपंथी मंदिर

मराठवाड्यात खोदकाम करताना सापडले हेमाडपंथी मंदिर

शेतात खोदकाम करताना हेमाडपंथी मंदिर सापडले आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारमध्ये हे मंदिर सापडले आहे.

नौदलातली आयएनएस विराट 57 वर्षांनी होतेय निवृत्त

नौदलातली आयएनएस विराट 57 वर्षांनी होतेय निवृत्त

भारतीय नौदलाची आयएनएस विराट येत्या ६ मार्चला ३० वर्षाच्या अविरत सेवेनंतर भारतीय नौदलातून निवृत्त होत आहे.

मुंबई पालिकेत तरुण नगरसेवक, 42 टक्के उच्चशिक्षित

मुंबई पालिकेत तरुण नगरसेवक, 42 टक्के उच्चशिक्षित

महापालिकेत निवडून आलेल्या 227 नगरसेवकांपैकी 8 टक्के म्हणजेच 18 नगरसेवक हे 30 वर्षाहून कमी वयाचे असल्याचे समोर आले आहे. तर एकूण सरासरी वय हे 45 वर्ष आहे.

व्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!

व्हॅलेन्टाईन स्पेशल : प्रेम काय असतं... ते यांच्याकडे पाहून लक्षात येईल!

त्यांनी प्रेम केलं... लग्नंही केलं... मात्र, हे जोडपं तुमच्या आमच्या सारखं  निश्चितच नाही... काहीतरी वेगळं, नवा विचार मांडणारं, नात्याची नवीन परिभाषा सांगणारं असं हे जोडपं आहे... सुपर्णा आणि प्रदीप जोशी यांच्या अनोख्या नात्याची, प्रेरणादायी प्रवासाची ही कहाणी...

मराठीमोळी सोनल हॉलंड पहिली ग्लोबल वाईन मास्टर

मराठीमोळी सोनल हॉलंड पहिली ग्लोबल वाईन मास्टर

भारतातील पहिली ग्लोबल वाईन मास्टर होण्याचा मान सोनल हॉलंड या मराठी महिलेला मिळाला आहे. वाईन एक्स्पर्ट असल्याचा जागतिक संकेत या पदवीने मिळतो. नुकत्याच पार पडलेल्या सुला फेस्ट मध्ये भारतीय वाईनचा दर्जा अधिक उंचावल्याचं तिचं म्हणणे आहे.

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

वांग्याचे असे झाड तुम्ही पाहिले आहे का?

जेवणात वांग्याच्या भाजीचा बेत आवर्जुन ठरलेला असतो. अनेकांसाठी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत आवडीचं. याच वांग्याचं झाडं तुम्ही पाहिलं असेलच. मात्र आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत नांदेडमधील एक अनोखं वांग्यांच झाड.

पानिपत काल आणि आज : जखमा मराठी मनावर कायम

पानिपत काल आणि आज : जखमा मराठी मनावर कायम

झी 24 तासच्या या खास कार्यक्रमात पानीपत शौर्याची माहिती. पानीपत म्हटलं की, आठवतं ते मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात झालेलं ते घनघोर युद्ध. 

अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी

अंकिता राणेला निवडणूक रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी

निवडणुकीचं बिगुल वाजताच राजकारणातली ती कामाला लागली आहे. ठाण्यातील अंकिता राणेला रिंगणात उतरवण्याची मनसेने तयारी केली आहे.  

ई-टेंडरच्या नियमातून ग्रामविकास विभागाची पळवाट, पर्दाफाश करणारा रिपोर्ट

ई-टेंडरच्या नियमातून ग्रामविकास विभागाची पळवाट, पर्दाफाश करणारा रिपोर्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तीन लाखांच्या वरच्या प्रत्येक कामाचं ई-टेंडरिंग बंधनकारक केले. पण नियम हा पळवाट काढण्यासाठीच असतो, हे आपल्या नेतेमंडळींना आणि बाबूंना चांगलंच माहित आहे.

'घाशीराम कोतवाल'मधून केली होती सिनेअभिनयाची सुरुवात

'घाशीराम कोतवाल'मधून केली होती सिनेअभिनयाची सुरुवात

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांचा आज सकाळी हृद्यविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष मर्जी, मुस्तफा डोसाचा बायकोसोबत प्रवास

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपींवर विशेष मर्जी, मुस्तफा डोसाचा बायकोसोबत प्रवास

गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये सुरू असलेल्या कैद्यांच्या मनमानीच्या बातम्या बाहेर येत आहेत. कर्मचाऱ्यांना पैसे मोजले की मोबाईलपासून वाट्टेल ते जेलमध्ये मिळतंय. पण 1993च्या बॉम्बस्फोटातल्या आरोपींवर जरा विशेष मर्जी आहे. कारण मुस्तफा डोसाने एक आख्खी रात्र आपल्या पत्नीसोबत ट्रेनच्या डब्यात घालवल्याचं समोर आले आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा, 'दंगल'चा आधार घेत कोडवर्ड

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा, 'दंगल'चा आधार घेत कोडवर्ड

आमीर खानचा दंगल सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. पण याच दंगलचा आधार घेऊन, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांमध्ये वेगळीच नशा रंगणार आहे.  

कुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम

कुर्ल्यात महिलांसाठी मोफत अत्याधुनिक जीम

महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, व्यायाम करावा यासाठी कुर्ल्यात फक्त महिलांकरता मोफत व्यायाम शाळा सुरू केलीय. नुकतंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला  ठाकरे यांनी या व्यायाम शाळेचं उद्धाटन केले.

जुन्यांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी दलालांचा कोड भाषेत व्यवहार

जुन्यांच्या बदल्यात नव्या नोटा देण्यासाठी दलालांचा कोड भाषेत व्यवहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोट बंद केल्याने आता जुन्या नोटांचे नव्या नोटांत रूपांतर करण्याचा धंदाही तेजीत आला आहे.