मुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल मुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल

मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न राज्यकर्ते बाळगून असले तरी शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या अनधिकृत झोपड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यासाठी खारफुटीची सऱ्हास कत्तल केली जात आहे.

'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया

  'सैराट'.  या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया आलेय.  

ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी

येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.

तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध? तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?

तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.  

शनिशिंगणापूर : दाभोलकर यांचा लढा आणि 'ती'च्यामुळे परंपरेला मुठमाती शनिशिंगणापूर : दाभोलकर यांचा लढा आणि 'ती'च्यामुळे परंपरेला मुठमाती

शनिशिंगणापुरात तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या ठिणगीचं अखेर क्रांतीत रुपांतर होऊन महिलांना शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यात आला. भूमाता महिला ब्रिगेडच्या पुष्पक केवडकर आणि प्रियंका यांनी शनिचौथऱ्यावरून चढून तब्बल चारशे वर्षांच्या परंपरेला मुठमाती दिली. त्याआधी अंद्धश्रद्धा निर्मुलन समितेचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लढा सुरु केला होता.

शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव शिमगोत्सवाची सांगता, रायपाटणमधील रोंभाट उत्सव

कोकणातल्या बहुतांश शिमगोत्सवाची सांगता होते ती गुढीपाडव्याच्या आसपास. शिमगोत्सवाची परंपरा जशी वेगवेगळी, तशी सांगताही अनोखीच असते. राजापूरजवळच्या रायपाटण गावातली या दिवशी रोंभाट परंपरा पाहायला मिळते.

सेमी फायनल : मुंबईतील वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार सेमी फायनल : मुंबईतील वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत विरूध्द वेस्ट इंडिज असा रंगतदार सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. मात्र, या सेमी फायनल सामन्याआधी वानखेडे बाहेर तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड झालेय.

जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?  जागतिक निद्रा दिन स्पेशल : तुम्हालाही घोरण्याची सवय आहे?

तुम्हाला जर झोपेत घोरण्याची सवय असेल तर त्याकडं दुर्लक्ष करु नका. कारण हे घोरणं हार्ट अटॅक, ब्लडप्रेशर आणि डायबेटीस यांसारख्या आजाराला निमंत्रण देवू शकतं. हा दावा काही आमचा नाही तर खुद्द डॉक्टरांनीच हा इशारा दिलाय. पुरेशा झोपेअभावी माणसाला अनेक व्याधी जडतात. तेव्हा पुरेशी झोप महत्वाची असून १८ मार्च हा जागतिक निद्रा दिवस म्हणून साजरा केला जातोय. झोप, घोरणं आणि आजार या सगळ्यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा हा खास रिपोर्ट...

भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग! भुजबळांचा प्रवास... शिवसैनिक ते तुरुंग!

छगन भुजबळ यांची अटक राज्याच्या राजकारणातील एक सगळ्यात मोठी घटना मानली जात आहे. आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री पदासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या व्यक्तीला अटक होण्याची राज्याच्या राजकारणातील ही पहिलीच घटना आहे. या अटकेने भुजबळ नावाचा राज्याच्या राजकारणात मागील पाच दशके असलेला दबदबाही मावळतीकडे झुकू लागलाय.

फक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश! फक्त महिलांनाच इथे मिळतो प्रवेश!

येथे एक असा दर्गा आहे जिथं केवळ महिलांनाच प्रवेश मिळतोय. राज्यातच नव्हे तर देशात एकमेव असलेला हा दर्गा महिलांचा पवित्र दर्गा म्हणून ओळखला जातोय.

अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा! अनोखा विवाह सोहळा... विश्वास बसणार नाही, तुम्ही तो पाहा!

उत्तर प्रदेशच्या कौशंबी गावात असा एक अनोखा विवाह थाटामाटात पार पडला. चक्क कुत्र्याचे लग्न लावण्यात आले. अख्खं गाव झाडून लोटले होते.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मुंबई पालिका नोटीसीमुळे बेघर होण्याचा प्रसंग राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्यावर मुंबई पालिका नोटीसीमुळे बेघर होण्याचा प्रसंग

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार विजेत्या मोहित दळवीला महापालिकेच्या एका नोटीशीमुळे बेघर व्हायची वेळ आलेय.

नाशिक जिल्ह्यात पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यात पहिली एमबीए महिला सरपंच

राज्यातील पहिली एमबीए महिला सरपंच नाशिक जिल्ह्यातील वाडीव-हे या गावाला मिळाली आहे. प्रिती शेजवळ असं या उच्चशिक्षित महिला संरपंचाचं नाव आहे. विशेष म्हणजे सरपंचपदी निवड झाल्यानंतर प्रिती शेजवळ यांनी एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ( व्हिडिओ पाहा बातमीच्या खाली)

मुंबईतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची तक्रार अॅप करा मुंबईतील अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामाची तक्रार अॅप करा

अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणांची मुंबईकरांना मोबईल किंवा संगणकाच्या एका क्लिकवर तक्रार नोंदवता येणार आहे. नव्या अॅपमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. 

'मेक इन इंडिया'त लाल लालफिती कारभाराचा अनुभव 'मेक इन इंडिया'त लाल लालफिती कारभाराचा अनुभव

उद्योजकांना मेक इन इंडियात लाल कार्पेटचा अंथरला असला तरी प्रत्यक्षात लालफितीचा अनुभव आलाय. भारतीय बनावटीचं पहिले विमान रजिस्ट्रेशन अभावी मंदिराबाहेर ठेवण्यात आली. ही मराठी उद्योजकाची व्यथा आहे.

गिरगाव चौपाटीच्या आग लागल्याचे Exclusive फुटेज गिरगाव चौपाटीच्या आग लागल्याचे Exclusive फुटेज

 मेक इन इंडियात महाराष्ट्र रजनी कार्यक्रम सुरू असताना लागलेल्या आगीचे Exclusive फुटेज झी २४ तासकडे असून हा कार्यक्रम लाइव्ह सुरू असताना अचानक आग लागली. 

अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना नोटीस अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना नोटीस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला चाप लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सहकार कायद्यात बदल करून सहकारी बँका अडचणीत आणणाऱ्या संचालकांना घरी बसवण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केलीय. त्यानुसारच अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. 

तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील! तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!

नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय. 

एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

एस्सेल ग्रूपचे चेअरमन डॉ. सुभाष चंद्रा यांच्या ' द झेड फॅक्टर :  माय जर्नी अॅज द रॉग मॅन अॅट राइट टाइम' आत्मचरित्राचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झालंय

नवा आदर्श : एकत्र कुटुंबातल्या ८० जण करणार देहदान नवा आदर्श : एकत्र कुटुंबातल्या ८० जण करणार देहदान

येथील आगाशी गावातल्या एका कुटुंबाने समाजासमोर खणखणीत आदर्श ठेवलाय. एकत्र कुटुंबातल्या ८० जणांनी देहदान करण्याचा निर्णय घेतलाय. देहदान चळवळीला बळ देणा-या कुटुंबाचीही आदर्श कथा.