22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

22 पालख्या एकाच प्रांगणात, या गावाला दिवाळीचं रुप

कोकणात अनेक प्रथा परंपरा पाहायला मिळतात. चिपळूणजवळच्या रामपूर गावातही अशीच एक परंपरा आजही कायम आहे.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 

महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात

महिलांसाठी महिलांचे खास हॉटेल साताऱ्यात

 सध्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गाजतोय. त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी. महिलांच्या सुरक्षेसाठी फलटणमध्ये एक थ्री स्टार हॉटेल उभारण्यात आलं. या हॉटेलमध्ये सगळं काही लेडीज स्पेशल आहे. याच हॉटेलसंदर्भातला एक रिपोर्ट.

भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय

मुंबई, पुण्यासह राज्यातले हजारो पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद लुटत आहेत. तुम्हीही वीक एन्डला कुठे जाण्याचा प्लान करत असाल तर झेनिथ धबधबा हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

मुख्यमंत्र्यांचा प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा असा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांचा प्रादेशिक, जातीय समतोल साधण्याचा असा प्रयत्न

मागील अनेक महिने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला. 

आयव्हीएफ... सरोगसी... सिंगल पॅरेंटस् आणि बालकाचे हक्क!

आयव्हीएफ... सरोगसी... सिंगल पॅरेंटस् आणि बालकाचे हक्क!

लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं 'सिंगल पॅरेंटस'चा विषय चर्चेत आलाय. 

VIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा

VIDEO : कोण आहे हा भ्रष्ट अधिकारी? आम्हाला कळवा

'झी २४ तास'च्या हाती एक स्टींग ऑपरेशन लागलं आहे. त्या स्टींग ऑपरेशनमध्ये अधिकारी लाच स्विकारतोय. भ्रष्टाचार करतोय. कोण आहे हा अधिकारी... 

एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?

एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?

दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.

एक्सक्लुझिव्ह : सुधाकर शेट्टीच्या टीडीआर घोटाळ्याची पोलखोल

एक्सक्लुझिव्ह : सुधाकर शेट्टीच्या टीडीआर घोटाळ्याची पोलखोल

पालिका आणि एसआरएच्या मदतीनं बिल्डर सुधाकर शेट्टीने टीडीआर घोटाळा तर केलाच शिवाय प्रभादेवीतील एसआरए प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात सोयी सवलती पदरात पाडून घेतल्या. या बड्या बिल्डरवर प्रशासन कसं मेहेरबान झालंय.. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये... 

जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड'

जिगरबाज : दोन्ही पायांनी अधू... तरी राष्ट्रीय स्तरावर दोन 'गोल्ड'

मुंबईतल्या एका जिगरबाज मुलीच्या यशाची ही कहाणी... दोन्ही पायांनी अधू असणारी... पॉवर लिफ्टिंग करणारी... एव्हढंच नाही तर याच क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर दोन गोल्ड मेडल पटकावणारी अशी ही मुलगी...  

वेगळ्या वाटेवरची ती...मुलींसाठी नवी करिअर प्रेरणा

वेगळ्या वाटेवरची ती...मुलींसाठी नवी करिअर प्रेरणा

स्कूबा डायव्हिंगमुळे समुद्राखालच्या जीवसृष्टीची नव्यानं  ओळख झाली.  पण आतापर्यंत स्कूबा डायव्हिंग ही तरुणांची मक्तेदारी होती, पण आता ती मोडीत निघतेय.  

पावसा... सैराट होऊस ये... आणि झिंग झिंग झिंगाट करून टाक!

पावसा... सैराट होऊस ये... आणि झिंग झिंग झिंगाट करून टाक!

जगात कुठल्याही प्रियकरानं त्याच्या प्रेयसीची वाट पाहिली नसेल... इतक्या आतुरतेनं सध्या सगळेजण पावसाची वाट पाहत होते... तो आता कुठल्याही क्षणी महाराष्ट्रात दाखल होण्याची चिन्हं दिसू लागली... त्याच पावसाला अगदी हक्कानं दिलेला हा एक छोटासा सल्ला आणि आग्रह...

तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान,  रसायनामुळे कॅन्सरचा धोका

तुम्ही पिस्ता खाताय तर सावधान, रसायनामुळे कॅन्सरचा धोका

तुम्ही पिस्ता खाताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. कारण हा पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.

एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास

एक्सक्लुझिव्ह : महाराष्ट्रातला आरोप आणि राजीनाम्याचा इतिहास

राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे सध्या आरोपांच्या फेऱ्यात आहेत. विरोधक खडसेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यापूर्वीही राज्याच्या राजकारणात आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याची उदाहरणे आहेत. याच उदाहरणांचा दाखला देत खडसे राजीनामा का देत नाहीत? असा सवाल आता विरोधक उपस्थित करत आहेत.

राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक

राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक

आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.

मुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल

मुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल

मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न राज्यकर्ते बाळगून असले तरी शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या अनधिकृत झोपड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यासाठी खारफुटीची सऱ्हास कत्तल केली जात आहे.

'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया

'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया

  'सैराट'.  या सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची पहिली प्रतिक्रिया आलेय.  

ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी

ताडोबात ८ वाघांचे दर्शन, व्याघ्रमौज अनुभवताना नियम पायदळी

येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्रदर्शन होत आहे. एकाच दिवशी ८ वाघांचे दर्शन झाल्याने पर्यटक हरखून गेले आहेत. मात्र ही व्याघ्रमौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येतंय.

तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?

तुमची बाईक आता चोरीला जाणार नाही, हा लागला नवा शोध?

तुमची बाईक आता चोरीला जाणारच नाही. दुसरी चावी लावली तर ताबडतोब मेसेज येईल.  

शनिशिंगणापूर : दाभोलकर यांचा लढा आणि 'ती'च्यामुळे परंपरेला मुठमाती

शनिशिंगणापूर : दाभोलकर यांचा लढा आणि 'ती'च्यामुळे परंपरेला मुठमाती

शनिशिंगणापुरात तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या ठिणगीचं अखेर क्रांतीत रुपांतर होऊन महिलांना शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्यात आला. भूमाता महिला ब्रिगेडच्या पुष्पक केवडकर आणि प्रियंका यांनी शनिचौथऱ्यावरून चढून तब्बल चारशे वर्षांच्या परंपरेला मुठमाती दिली. त्याआधी अंद्धश्रद्धा निर्मुलन समितेचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लढा सुरु केला होता.