106 वर्षांची आजी यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय

106 वर्षांची आजी यू-ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय

ही फक्त नावाला आजी आहे. तिचं काम एखाद्या तरुणीला लाजवेल असंच आहे. 106 वर्षांची जंगलात राहणारी ही आजी युट्यूब स्टार आहे.

अभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई

अभिनेत्री डायना हेडन झाली 'मॅजिक' आई

आठ वर्षांपूर्वी जतन करून ठेवलेल्या बीजामधून डायना हेडन हिला अपत्य प्राप्ती झाली. मातृसौख्य लाभल्याने विश्वसुंदरी आनंदीत आहे.

युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

युवा दिन स्पेशल : शिक्षणाचा स्तुत्य 'उपाय'!

आपल्या 'युवा देशा'तील तरुणांनी विविध शिखरं पादाक्रांत केली आहेत. देश प्रगती करतोय... पण देशाचं भविष्य असणारी परंतु खेडेगावात, झोपडपट्टीत आणि फुटपाथवर राहणारी हजारो मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच मुलांना शिकविण्यासाठी अनेक तरुण-तरुणी सरसावले आहेत. ‘उपाय’ या संस्थेनं सुरू केलेल्या कार्यात असंख्य 'युवा स्वयंसेवक' घडलेत. शहर आणि परिसरातील १८ सेंटर्समध्ये तब्बल १२०० मुलांना शिकविण्याचं काम हे तरुण करतायत.

भारतीयांची आवडती पॉर्न स्टार कोण?

भारतीयांची आवडती पॉर्न स्टार कोण?

 'गुंज इंडिया इंडेक्स २०१५' या एक्सक्ल्युझिव्ह सर्वेमध्ये भारतातील ७ डेडली साइन्स शोधण्यात आले आहेत. त्यानुसार भारतातून मियाँ खलिफा या पॉर्न स्टारला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 

निसर्गाचा मनमुराद अनुभव घ्यायचाय, चला शहापुरात

निसर्गाचा मनमुराद अनुभव घ्यायचाय, चला शहापुरात

नववर्ष स्वागत किंवा निसर्ग सहल म्हटली की सर्रास आठवतं ते महाबळेश्वर आणि गोवा. मात्र आता मुंबईपासून अगदी जवळच एक असं पर्यटन केंद्र तयार झालेय, तिथे तुम्ही निसर्गाचा मनमुराद अनुभव घेऊ शकता. मग चला ठाण्यातल्या शहापूरमध्ये.

झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी!

झी स्पेशल : जोडीदारावर जीव ओवाळून टाकणारा सारस पक्षी!

केवळ गोंदियात आढळणाऱ्या सारस पक्षाचं अस्तित्व आज धोक्यात आलंय. दुर्मिळ असलेल्या सारसच्या संवर्धनासाठी गोंदियात वन विभागानं कंबर कसलीय. यासाठी खास महोत्सव आयोजित करण्यात आला असून जनजागृतीही करण्यात येत आहे. 

सावधान! ISIS सोशल मीडियावर हातपाय पसरतेय

सावधान! ISIS सोशल मीडियावर हातपाय पसरतेय

ISIS या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर चांगलेचे हातपाय पसरलेत. संघटनेच्या प्रचारासाठी आणि तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी थेट इंटरनेटवर पुस्तक उपलब्ध केले आहे.

दहावी नापास विद्यार्थ्याला परदेशात नोकरी, छोकरीही...

दहावी नापास विद्यार्थ्याला परदेशात नोकरी, छोकरीही...

दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला तरूण आज डेन्मार्कच्या विद्यापीठात इंग्रजी विषयाचं शिक्षण देतोय

Exclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ

Exclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ

शाहरुख खान आणि काजोल 'दिलवाले'सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तब्बल 9 वर्षांनी एकत्र काम करताये.... शाहरूख आण काजोल आता दिलवालेच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत.

मुंबईत गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद

मुंबईत गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद

मुंबईमध्ये मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद झालाय... 27 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेत एक रिक्षाचालक जखमी झाला होता..

अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प

अंध मुलीचा 'डोळस विचार', नवी दृष्टी देणारा संकल्प

डोळे असलेल्यांना जे दिसत नाही, ते एका अंध मुलीनं पाहिलं आणि तिला नवी दृष्टी मिळाली. एक स्पेशल रिपोर्ट. 

अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद

अभिनेता आमिर खानने ओढवून घेतलेले वाद

देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावर आमिर खानने नवीन वादाला तोड फोडलं असलं तरी यापूर्वीही आमिर खानने अनेक वेळा वाद ओढावून घेतले आहेत.आजवर कोण कोणत्या कारणामुळे आमिर वादात सापडला होता ते.

फेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे  इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर

फेसबूक, व्हाट्सअॅपला देणार मराठी मुलाचे इंटरनेट शिवाय एजे-बूक टक्कर

वडिलांचे चप्पलांचं दुकान, घरात कॉम्प्युटरचा फारसा संबंध नाही. मात्र, असे असताना अजिंक्य लोहकरेनं गगनभरारी घेतलीय. ब्रिलियंट एजेचा हा खास रिपोर्ट.

झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन'

झी स्पेशल : छोटा राजनच्या मदतीनं तपास यंत्रणांचं 'डी ऑपरेशन'

छोटा राजनला भारतात आणलं खरं... पण त्याला दिल्लीतच ठेवलं जाणार असल्यानं दाऊदच्या पायाखालची वाळू सरकलीय... त्यातच तपासयंत्रणांनी छोटा राजनच्या मदतीनं ऑपरेशन डी आखलंय... काय आहे हे ऑपरेशन डी, पाहूयात हा खास रिपोर्ट... 

छोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका

छोटा राजनला आज रात्री भारतात आणणार, मुंबई पोलिसांचा घेतलाय धसका

कुख्यात माफिया डॉन छोटा राजनला आज रात्री उशिरा इंडोनेशियातून भारतात आणलं जाणार आहे. मात्र आपणाला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ नये, अशी विनंती छोटा राजननं केलीय. छोटा राजनला मुंबई पोलिसांचीच भीती का वाटतेय? हा खास रिपोर्ट

स्मार्ट सिटीसाठी आटापीटा, ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक

स्मार्ट सिटीसाठी आटापीटा, ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक

एकीकडे सरकार स्मार्ट सिटीसाठी आटापीटा करत असतानाच ग्रामीण भागातील चित्र चिंताजनक आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील  सिंदेवाही तालुक्यातील आंबोली गावात आजही भुताखेतांवर विश्वास ठेवला जातोय. त्यातून तीन कुटुंबांवर बहिष्कार टाकण्यात आला. एक स्पेशल रिपोर्ट...

छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

छोटा राजनच्या आयुष्यात 'ती' विदेशी कोण?

छोटा राजनच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे, की जिच्याबद्दल अद्याप कुणाला फारशी माहिती नाही. ही विदेशी व्यक्ती एकतर त्याची पत्नी असावी किंवा लिव्ह-इन पार्टनर. पण 'ती' त्याची संकटमोचक नक्कीच आहे! पण मग यावेळी ती कोठे आहे? ती राजनच्या मदतीला का आली नाही?

पाकिस्तानातील मराठी कुटुंबाचा शिवसेनेला सवाल

पाकिस्तानातील मराठी कुटुंबाचा शिवसेनेला सवाल

आम्ही पाकिस्तानात आनंदात आहोत. मुंबईत मुसलमानांना त्रास देऊ नका, असा प्रेमाचा सल्ला दिलाय कराचीतल्या मराठी कुटुंबियांनी शिवसेनेला दिलाय. 

मरण अगदीच स्वस्त झालंय?

मरण अगदीच स्वस्त झालंय?

कुर्ल्यातल्या भीषण अग्निकांडानंतर सुस्त यंत्रणांना खडबडून जागं करणारं, 'झी 24 तास'चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांचे हे विशेष संपादकीय...

कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम

कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम

कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नववीच्या विद्यार्थ्याची करामत, सडक्या केळ्यापासून इथेनॉलची निर्मिती

नववीच्या विद्यार्थ्याची करामत, सडक्या केळ्यापासून इथेनॉलची निर्मिती

सांगली येथील सर्वोदय विध्यालायाच्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या शुभम गोरे या विध्यार्थ्याने सडक्या केळापासून इथेनॉल निर्मिती केली आहे.