जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णाचे गॅटमॅट, कोण आहे तिचा बॉयफ्रेंड

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, June 12, 2014 - 12:56

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफचा मुलगा टायगर श्राफने इंडस्ट्रीत आपला जलवा दाखवून दिलाय. आता वेळ आली आहे ती मुलीवर. मुलगी वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. ती आपल्या बॉयफ्रेंडमुळे जोरदार चर्चेत आहे.
कृष्णा ही लपून छपून प्रेम करीत नसून ती खुलेआम करीत आहे. कृष्णा हिने सोशल नेटवर्किंग साइटवर आपल्या खास मित्राचे फोटो अपलोड केले आहेत. या फोटोवरून असे दिसत आहे की, मित्रापेक्षा त्यांची एकदम जवळची मैत्री दिसत आहे. मैत्रीच्या पुढे संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
कृष्माचा मित्र स्पेंसर ब्राझीलला राहते. तो एका स्पोर्ट्स कंपनीत फुटबॉल ट्रेनर आहे. स्पेंसरला कृष्णाचे सर्व कुटुंब ओळखतात. सूत्रांच्या माहितीनुसार तिचा खास मित्र मुंबई शिप्ट झाला आहे. टाइगर श्रॉफची फिल्म `हीरोपंती` की सक्सेस पार्टीमध्ये स्पेंसर उपस्थित होता. पार्टीनंतर कृष्णा आमि स्पेंसर एकत्रच बाहेर पडलेत. आता बोला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 12, 2014 - 12:41
comments powered by Disqus