सोनमच्या बिकिनीची आयडिया कुणाची?

सोनम कपूरचा येणारा चित्रपट बेवकुफियामध्ये सोनम कपूरने बिकिनी घातली आहे, याची आतापासूनच खमंग चर्चा आहे.

Updated: Mar 12, 2014, 07:55 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सोनम कपूरचा येणारा चित्रपट बेवकुफियामध्ये सोनम कपूरने बिकिनी घातली आहे, याची आतापासूनच खमंग चर्चा आहे.
सोनमला बिकिनी घालण्याची आयडीया कुणाचीही नव्हती असं सोनमने आतापासून स्पष्ट केलं आहे.
हा आपला स्वत:चा निर्णय असल्याचं सोनम कपूरने म्हटलं आहे.
चित्रपटाच्या एका सीनमध्ये सोनमने वन पीस स्विम सूट घातला आहे. मात्र हा प्रस्ताव आपलाच असल्याचं सोनममे म्हटलं आहे.
हा चित्रपट १४ मार्च रोजी रिलीज होणार आहे. बेवकुफियाँ हा चित्रपट यशराज बॅनरची निर्मिती आहे, चित्रपटात आयुष्य खुराना आणि ऋषि कपूर यांची महत्वाची भूमिका आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.