सुपरमॉडल मिरांडा केरचं नग्न फोटोशूट

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, November 5, 2013 - 11:17

www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
सुपरमॉडल मिरांडा केरनं नग्न फोटोशूट केलंय. तिचा जवळचा मित्र असलेला फोटोग्राफर क्रिस कोलससाठी तिनं हे फोटोशूट केलंय. न्यूयॉर्क पोस्टनं दिलेल्या बातमीनुसार व्हिक्टोरिया सिक्रेट्सची मॉडेल असलेली मिरांडा नुकतीच आपल्या पतीपासून ऑरलँडो ब्लूमपासून वेगळी राहतेय.
या ३० वर्षीय ऑस्ट्रेलियन सौंदर्यवतीनं कोलससाठी आकर्षक फोटोशूट केलं. फोटोमध्ये ती बिछाण्यावर बसलेली आहे आणि कॅमेऱ्याकडे बघून हसतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.First Published: Tuesday, November 5, 2013 - 11:17


comments powered by Disqus