'तमाशा' दोनच दिवसांत ३५ कोटी पार

रणवीर कपूर आणि दिपीका पादुकोण यांच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच 'तमाशा'ने तब्बल ३५ को़टीची कमाई केली.

Updated: Nov 29, 2015, 02:15 PM IST
'तमाशा' दोनच दिवसांत ३५ कोटी पार title=

मुंबई : रणवीर कपूर आणि दिपीका पादुकोण यांच्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'तमाशा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चागंला प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच 'तमाशा'ने तब्बल ३५ को़टीची कमाई केली.

दीपिका - रणबीरनं प्रदर्शनाआधीच 'तमाशा'ची स्टोरी केली लीक!
 
'तमाशा' चित्रपट २७ नोव्हेबरला प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटानें भारतात २४.०४ कोटी आणि भारताबाहेर १०.९६ कोटी अशी एकूण ३५ कोटीची कमाई केलीय.

आणखी वाचा- फिल्म रिव्ह्यू : खऱ्या अर्थानं रणबीर - दीपिकाचा 'तमाशा 

भारतात २१०० आणि भारताबाहेर ५७१ थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. बचना ए हसीनो, 'ये जवानी हे दिवानी' या चित्रपटानंतर रणवीर आणि दिपीकाचा हा तिसरा चित्रपट आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.