जेव्हा सनी लिऑनची गाडी पंक्चर होते तेव्हा...

By Aparna Deshpande | Last Updated: Tuesday, May 6, 2014 - 16:12

www.24taas.com, झी मीडिया, अलिबाग
सनी लिऑन जिच्या नावानं अनेकांच्या भुवया उंचावतात... अनेकांना राग येतो, तर अनेक जण तिच्यावर लट्टू होतात. मात्र तिची गाडी जेव्हा पंक्चर होते तेव्हा...
आता तुम्ही म्हणाल गाडी पंक्चरचं काय... अहो झालं असं सनी जात होती अलिबागला... मात्र तिथं पोहोचण्याआधीच चोंढी गावात तिची झाली फजिती... तिची गाडी रस्त्यातच पडली बंद... झाली पंक्चर... मग काय तिच्याभोवती गराडा...
सनीची गाडी दुरुस्त झाल्यावर ती रवाना झाली... पण तिचे कपडे बघून आणि ओपन कार पाहून गावातली मंडळी तिच्याभोवती जमणार नाही, असं होईल का? मग बिच्चाऱ्या सनीची झाली फजिती...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014 - 19:23
comments powered by Disqus