वेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४

By Aparna Deshpande | Last Updated: Wednesday, March 12, 2014 - 15:15

www.24taas.com, वृत्तसंस्था, ढाका
आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.
आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४ गेल्या वर्षी श्रीलंकेत झाला होता आणि वेस्ट इंडिजनं वर्ल्डकप जिंकला होता. मागील वर्षापर्यंत टी-२० वर्ल्डकपचे सुपर ८ राऊंड होते. मात्र आता ते बदलण्यात आलाय. यंदा टी-२०मध्ये क्वालिफाईंग राऊंड आणि सुपर १० राऊंड असणार आहे.
भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी वर्ल्डकप पाहण्याच्या वेळा चांगल्याच असतील. कारण भारत आणि बांग्लादेशच्या वेळेत जास्त फरक नाही. केवळ अर्ध्या तासाचा हा फरक असेल.
सुरूवातीला वार्म अप मॅचेस झाल्यानंतर खऱ्या मॅचेसला सुरूवात होईल.
पाहा कधी आहे कोणाची मॅच
क्वालिफाईंग ग्रृप `अ`
> रविवार १६ मार्च २०१४ - बांग्लादेश वि. अफगाणिस्तान, शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, मिरपूर - दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> रविवार १६ मार्च २०१४ - हाँग काँग वि. नेपाळ, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तगाव - संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
क्वालिफाईंग ग्रृप `ब`
> सोमवार १७ मार्च २०१४ - आयर्लेंड वि. झिम्बाव्वे, सालहेत स्टेडियम- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> सोमवार १७ मार्च २०१४ - नेदरलँड वि. युनायटेड अरब अमिरात, सालहेत स्टेडियम- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
क्वालिफाईंग ग्रृप `अ`
> मंगळवार १८ मार्च २०१४ - अफगाणिस्तान वि. हाँग काँग, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर - दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> मंगळवार १८ मार्च २०१४ - बांग्लादेश वि. नेपाळ, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तगाव - संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
क्वालिफाईंग ग्रृप `ब`
> बुधवार १९ मार्च २०१४ - नेदरलँड वि. झिम्बाव्वे, सालहेत स्टेडियम- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> बुधवार १९ मार्च २०१४ - आयर्लेंड वि. युनायटेड अरब अमिरात, सालहेत स्टेडियम- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
क्वालिफाईंग ग्रृप `अ`
> गुरूवार २० मार्च २०१४ - अफगाणिस्तान वि. नेपाळ, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर - दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> गुरूवार २० मार्च २०१४ - बांग्लादेश वि. हाँग काँग, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तगाव - संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
क्वालिफाईंग ग्रृप `ब`
> शुक्रवार २१ मार्च २०१४ - झिम्बाव्वे वि. युनायटेड अरब अमिरात , सालहेत स्टेडियम- सकाळी ११ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> शुक्रवार २१ मार्च २०१४ - आयर्लेंड वि. नेदरलँड, सालहेत स्टेडियम- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
------------------------------------------------
> ग्रृप २ - शुक्रवार २१ मार्च २०१४ - भारत वि. पाकिस्तान, शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, मिरपूर- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप १ - शनिवार २२ मार्च २०१४ - दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप १ - शनिवार २२ मार्च २०१४ - इंग्लंड वि. न्यूझीलंड, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप २ - रविवार २३ मार्च २०१४ - ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान, शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, मिरपूर- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप २ - रविवार २३ मार्च २०१४ - भारत वि. वेस्ट इंडिज, शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, मिरपूर- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप १ - सोमवार २४ मार्च २०१४ - न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका, झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर- दुपारी ३ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप १ - सोमवार २४ मार्च २०१४ - श्रीलंका वि. TBC (क्वालिफायर बी १), झहूर अहेमद चौधरी स्टेडियम, चित्तपूर- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप २ - मंगळवार २५ मार्च २०१४ - वेस्ट इंडिज वि. TBC (क्वालिफायर ए १), शेरे बांग्ला नॅशनल स्टेडियम, मिरपूर- संध्याकाळी ७ वाजता (भारतीय वेळेनुसार)
> ग्रृप १ - गुरूवार २७ मार्च २०१४ - दक्षि

First Published: Wednesday, March 12, 2014 - 13:30
comments powered by Disqus