फिक्सिंग : दोन फरार बुकी मुंबई क्राईम ब्रँचसमोर

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, July 25, 2013 - 12:37

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणातले दोन फरार बुकी संजय आणि पवन जयपूर आज मुंबई क्राईम ब्रँचसमोर हजर झालेत.
प्राथमिक चौकशीनंतर दोघांनाही अटक होऊ शकते. याआधी जयपूर पोलिसांनी आपल्या अंतरीम अहवालात या दोघांनी नावं संदीप छाब्रिया आणि संजय छाब्रिया असल्याचं म्हटलं होतं.
विंदू दारासिंगने या दोघांना फरार होण्यात मदत केल्याचं स्पष्ट झालंय. हे दोघे दुबईला पळाले होते. त्यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी रेडकॉर्नर नोटीस जारी केली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013 - 12:35
comments powered by Disqus