कोलकात्यात मास्टरचा असाही गौरव...आकाशी सचिनची झेप, Sourav Ganguly and Sachin Tendulkar embrace after India`s win

कोलकात्यात मास्टरचा असाही गौरव...आकाशी सचिनची झेप

<b><font color= blue> कोलकात्यात मास्टरचा असाही गौरव</font></b>...आकाशी सचिनची झेप
www.24taas.com, झी मीडिया, कोलकाता

सचिनच्या कोलकातामधील१९९ व्या टेस्टसाठी बेंगॉल क्रिकेट असोसिएशननं सचिनसाठी१९९ बलून आकाशात सोडले. संपूर्ण ईडन गार्डन स्टेडियमवर सचिनमय वातावरण होतं.

सगळीकडे सचिन...सचिन... असा नाद घुमत होता. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बंगला क्रिकेट असोसिएनकडून खास सन्मान करण्यात आल्या. यावेळी सचिनला माजी कर्णधार आणि पश्चिम बंगालचा टायगर दादा सौरभ गांगुलीने गच्च मिठ्ठी मारली.

कोलकात्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सचिनला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं आहे. या निमित्तानं सचिनला कोलकातावासियांनी एकप्रकारे कुर्निसातच केला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हि़डिओ

First Published: Friday, November 08, 2013, 22:30


comments powered by Disqus