टीम इंडियाचा लूक

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, August 16, 2012 - 20:28

www.24taas.com, मुंबई
सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणा-या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया या नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज मुंबईत टीम इंडियाच्या या नव्या जर्सीच एक कार्यक्रमात अनावरण करण्यात आले.
या नव्या जर्सीत टीम इंडिया टी-20चा वर्ल्ड कप जिंकते का याकडेच आता टीम इंडियाच्या चाहत्यांच लक्ष लागून राहिलय.
दरम्यान 2011 वन-डे वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाची जर्सी बदलण्यात आली होती. त्यावेळी डार्क ब्लू रंगाची जर्सी घालून टीम इंडियाने 2011 वर्ल्ड कप जिंकला होता.

First Published: Thursday, August 16, 2012 - 18:51
comments powered by Disqus