पहा नव्या वर्षात टीम इंडिया खेळणार तरी किती?

पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.

Updated: Jan 3, 2013, 05:17 PM IST

www.24taas.com, मुंबई
पहा नव्या वर्षात भारतीय क्रिकेट टीमचा भरगच्च असा कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे क्रिकेटरसिकांना भारताच्या मॅचचा आनंद लुटता येणार आहे. पहा कसे असणार आहेत टीम इंडियाचे दौरे...
भारत-पाकिस्तान वन डे सिरीज
जाने. ३ , २०१३ - भारत वि. पाकिस्तान , दुसरी वन डे - कोलकाता
जाने. ६ , २०१३ - भारत वि. पाकिस्तान , तिसरी वन डे - दिल्ली
भारत-इंग्लंड वन डे सिरीज
जाने. ११ , २०१३ - भारत वि. इंग्लंड , पहिली वन डे - राजकोट
जाने. १५ , २०१३ - भारत वि. इंग्लंड , दुसरी वन डे - कोच्ची
जाने. १९ , २०१३ - भारत वि. इंग्लंड , तिसरी वन डे - रांची
जाने. २३ , २०१३ - भारत वि. इंग्लंड , चौथी वन डे - मोहाली
जाने. २७ , २०१३ - भारत वि. इंग्लंड , पाचवी वन डे - धरमशाला
भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज
फेब्रु. २२ , २०१३ - भारत वि. ऑस्ट्रेलिया , पहिली टेस्ट मॅच - दिल्ली
मार्च २ , २०१३ - भारत वि. ऑस्ट्रेलिया , दुसरी टेस्ट मॅच - मोहाली
मार्च १४ , २०१३ - भारत वि. ऑस्ट्रेलिया , तिसरी टेस्ट मॅच - हैदराबाद
मार्च २२ , २०१३ - भारत वि. ऑस्ट्रेलिया , चौथी टेस्ट मॅच - चेन्नई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
जून ६ , २०१३ - भारत वि. द.आफ्रिका , वन डे - कार्डिफ
जून ११ , २०१३ - भारत वि. वेस्ट इंडिज , वन डे - लंडन
जून १५ , २०१३ - भारत वि. पाकिस्तान , वन डे - बर्मिंगहॅम
भारत-श्रीलंका-वेस्ट इंडिज तिरंगी वन डे सिरिज
जून २८ , २०१३ - वेस्ट इंडिज वि. भारत , वन डे - किंग्स्टन
जून ३० , २०१३ - भारत वि. श्रीलंका , वन डे - किंग्स्टन
जुलै ५ , २०१३ - वेस्ट इंडिज वि. भारत , वन डे - पोर्ट ऑफ स्पेन
जुलै ७ , २०१३ - भारत वि. श्रीलंका , वन डे - पोर्ट ऑफ स्पेन