कुंभ

Updated: Aug 9, 2012, 12:10 AM IST

.

 

.

 

 

 

९ ऑगस्ट  २०१२

 

आजच्या दिवसाची सुरवात अत्यंत चांगली होणार आहे, वरिष्ठ नागरिकांना आजचा दिवस फारच लाभदायक असा ठरणार आहे.

 

तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे साभांळाल, त्यामुळे वरिष्ठ अधिकारी हे तुमच्यावर खूश असतील

 

आजचा शुभ रंग - चॉकलेटी

 

आजचा शुभांक - १