मेष

Updated: Aug 9, 2012, 12:05 AM IST

.

.

.

.

.

.

 

९ ऑगस्ट  २०१२

 

आज तुम्हांला तुमच्या कामामध्ये चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याचसोबत काही जबाबदाऱ्याही आपल्यावर येणार आहे.

 

आपल्या खर्चावर आज जरा नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी रोमांटिक असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीसाठी वेळ द्या

आजचा शुभ रंग - राखाडी

 

आजचा शुभांक - ६