वृश्चिक

Last Updated: Thursday, August 9, 2012 - 00:08

 

.

 

.

 

 

९ ऑगस्ट  २०१२

 

आर्थिक स्वरूपात आज आपल्याला काही निर्णय घ्यावे लागणार आहे, जेणेकरून आर्थिक मेळ बसविता येईल,

 

आपण आपल्या साथीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे आज वातावरण देखील आनंदी राहील.

 

आजचा शुभ रंग – फिक्कट पिवळा

 

आजचा शुभांक - ६

First Published: Thursday, August 9, 2012 - 00:08
comments powered by Disqus