Zeenews logo
English   
Sunday, May 19, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

शेतकऱ्यांचा वाली कोण?

शेतकऱ्यांचा वाली कोण?एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय. अशा प्रसंगी महाराष्ट्र सरकार झोपेचं सोंग घेतंय का? शेतकऱ्यांच्या शिमग्याकडे दुर्लक्ष करत मंत्री दिवाळी साजरी करण्यात दंग आहेत का? तुम्हाला काय वाटतं? काय आहे तुमचं मत?

First Published: Wednesday, November 14, 2012, 16:38

प्रतिक्रिया

sujay patil - kolhapur
magani thik aahe, pathimba milala yaccha arth tumhi aplech mat khare ahe asa manu naka, tadzod karun rate final kara, hinsak andolan karu naka, honarya nuksanis kon zababdar, nalawadechya familicha pudhe kay?, bhavana pradhan hovu naka, charchya kara ani marg kadha
प्रतिक्रिया द्या

sandeep deshmukh - kalyan
sakhrechya madhalya dallyana hakala ani tyacha hiss shetkaryala dya.
प्रतिक्रिया द्या

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: