ऐसा घडवू महाराष्ट्र!

By Prashant Jadhav | Last Updated: Thursday, January 17, 2013 - 11:04

तंत्रज्ञान आणि माहितीच्या भडीमारात कशी जपावी ज्ञानाची लालसा....
चंगळवादाच्य वावटळात कसा टिकवावा गुरू-शिष्य परंपरेचा वारसा....
शिक्षक म्हणून कसा घडविताहेत तुम्ही तुमचा विद्यार्थी...
शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना तुम्ही आम्हांला कळवा.. निवडक शिक्षकांच्या प्रकल्पाचं आम्ही करू चित्रीकरण आणि मांडू अवघ्या महाराष्ट्रासमोर
शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रयोगांना आम्ही करू सन्मानित.....
सहभागी व्हा... झी २४ तासच्या अभिनव उपक्रमात
ऐसा घडवू महाराष्ट्र....

तुम्ही तुमची माहिती खालील पत्त्यावर पाठवू शकतात-
झी २४ तास, चौथा मजला, ‘बी’ विंग, मधु इंडस्ट्रीअल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी-१३
किंवा खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये आपण आपली माहिती देऊ शकतात.....



First Published: Wednesday, January 16, 2013 - 20:44


comments powered by Disqus