गाव तिथं २४ तास...

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, March 15, 2013 - 17:21

आमच्या गावाला स्वतःची बाजार पेठेच नाही....
दुषीत पाण्याचं काय?....
आमचं पुनर्वसन कधी होणार?....
निसर्गाची हानी कधी थांबणार? .....
तुमच्या हक्काचं न्यूज चॅनल.... झी २४ तास येतंय तुमच्या गावात....
रस्ते.... वीज... आणि पाण्याशिवाय कोणती समस्या भेडसावतेय तुमच्या गावाला....

आम्हांला कळवा तुमची समस्या....
सहभागी व्हा... झी २४ तासच्या अभिनव उपक्रमात
गाव तिथं २४ तास....
तुम्ही तुमची समस्या खालील पत्त्यावर पाठवू शकतात-

झी २४ तास, चौथा मजला, ‘बी’ विंग, मधु इंडस्ट्रीअल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी-१३
किंवा
खालील प्रतिक्रियांच्या बॉक्समध्ये आपण आपली समस्या थोडक्यात देऊ शकतात.
यात तुम्हांला मोबाइल नंबर देणे आवश्यक आहे. याद्वारे आम्ही तुमच्याशी संपर्क साधू शकू....

First Published: Friday, March 15, 2013 - 16:27
comments powered by Disqus