पाणी वाचवूया... मिशन २४ तास

कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणीटंचाई..... आपण बदलू शकतो हे चित्र....

प्रशांत जाधव | Updated: Jul 5, 2013, 04:43 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
कितीही पाऊस पडला तरी का जाणवते पाणीटंचाई.....
आपण बदलू शकतो हे चित्र....
रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या मदतीने......
पाणी वाचविण्यासाठी तुम्ही काय करतात….. ते आम्हांला कळवा....
आम्ही ते महाराष्ट्राला सांगू.....
तुमच्या प्रयत्नांचे फोटो पाठवा.....
फोटो पाठविण्यासाठी लॉग ऑन करा....
www.24taas.com
किंवा
zee24taasonline@gmail.com या इमेल आयडीवर फॉरवर्ड करा.....

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.