सीबीएससी दहावीचा निकाल उद्या

Last Updated: Wednesday, May 23, 2012 - 16:54

www.24taas.com, नवी दिल्ली

 

केंद्रीय माध्यमिक  शिक्षण मंडळ (सीबीएससी)च्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच २४ मे रोजी जाहीर होणार असल्याची मंडळातर्फे देण्यात आली आहे.

 

सीबीएससीने जारी केलेल्या पत्रकानुसार उद्या दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर होणार आहे.

 

सीबीएससीच्या दहावीचा निकाल तुम्ही www.results.nic.in, www.cbseresults.nic.in, आणि www.cbse.nic.in. वर पाहू शकतात.

 

तसेच वरील वेबसाइटवर तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचा निकाल तुम्ही तुमच्या इमेलवरही प्राप्त करू शकतात.

First Published: Wednesday, May 23, 2012 - 16:54
comments powered by Disqus