CBSE चा दहावीचा निकाल आज

सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड) यांनी आपले १० च्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकता.

Updated: May 24, 2012, 05:19 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

सीबीएसई (केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड) यांनी आपले १० च्या परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकता. तसेच मॅसेज आणि फोन नंबरच्या माध्यमातून आपण आपला निकाल पाहू शकता. आज हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. खालील दिलेल्या लिंकवर आपण आपला निकाल पाहू शकता.

 

www.results.nic.in, www.cbseresults.nic.in, and www.cbse.nic.in.

 

त्याचबरोबर ०११-२४३५७२७६ किंवा ०११-२८१२७०३० फोन नंबर डायल केल्यास आपल्याला निकाल समजू शकेल, परीक्षांचे निकाल हे एसएमएसद्वारे देखील पाहता येणार आहे. फक्त ५० पैसे शुक्ल प्रति एसएमएस आपल्याला पडणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये सीबीएसई १० चा सीट नंबर टाईप करावा बीएसएनएल  ग्राहकांनी ५७७६६, एअरटेल ५५०७७, टाटा ५४३२१ आयडिया ५५४५६०६८ आणि एअरसेल ग्राहकांनी ५८००००२ वर एसएमएस करावा.