अण्णांचा एल्गार!

Updated: Aug 2, 2012, 03:05 PM IST

 

 

 

 

 

---- 

‘अण्णा! सशक्त राजकीय पर्याय द्या’

टीम अण्णानं उपोषण मागं घ्यावं अशी मागणी आता होऊ लागलीये. अण्णांनी आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन देशातल्या प्रतिष्ठीत व्यक्तींनी केली आहे. अण्णांना लिहलेल्या पत्रांमध्ये या सन्माननीय व्यक्तींनी अण्णांना आवाहन केलं आहे.
---- 

टीम अण्णांना दिल्ली पोलिसांची तंबी

जनलोकपाल बिल मंजूर करावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या टीम अण्णांना पोलिसांनी दमबाजी करण्यास सुरूवात केली आहे. तु्म्ही भाषण करताना वातावरण बिघडवू नका, असे सांगत तंबीची भाषा केली आहे.
----

आत्महत्या नाही तर बलिदान – केजरीवाल

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद