मार्कशीट बारावीचे

Last Updated: Friday, May 25, 2012 - 17:29

 

 

 

 

 

बारावीत मुलींनी मारली बाजी

राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. निकालात मुलींनी बाजी मारली . बारावीचा निकाल ६७.९४ टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर दुपारी १ वाजल्यानंतर हा निकाल पाहायला मिळेल. हा निकाल मोबाइलवरही पाहाण्याची सोय आहे.
.
......................................................

लागला बारावीचा निकाल, टेन्शन घेऊ नका!

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांवरील दडपण वेळीच कमी करून त्यांनाही पुढील यशासाठी नव्या उमेदीने तयार करण्याची गरज असते.
.
......................................................

फोटोफिचर 

बारावीचा निकाल-२०१२  निकाल यापूर्वीचा

 

 व्हिडिओ

 First Published: Friday, May 25, 2012 - 17:29


comments powered by Disqus