Exclusive - मिशन 'मंगळ'स्वारी !!!

Last Updated: Monday, August 6, 2012 - 13:08

 

 

नासाची 'मंगळ'स्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे. नासाचे १५०० वैज्ञानिक या मोहिमेचा वेध घेत होते. मंगळाच्या मोहिमेत नासाच्या शास्त्रज्ञामध्ये भारतीय वंशाचे शास्त्रज्ञांनी बजावली महत्त्वाची भूमिका.. द्या त्यांना शुभेच्छा. आम्ही पोहचवू त्यांच्यापर्यंत...   

 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

 

‘मंगळ’स्वारी यशस्वी, जीवसृष्टीचा शोध सुरू

नासाची मंगळस्वारी थोड्याच वेळापूर्वी यशस्वी झाली आहे. नासाचे क्युरोऑसिटी रोव्हर यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. मंगळावरील जीवसृष्टीचा अभ्यास शोध घेण्याच्या उद्देशानं नासानं पाठवलेलं क्युरोऑसिटी ही रोव्हर गाडी मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं आहे.
----------------------------

‘अग्निपरीक्षा’ – मिशन मंगळ

येत्या ६ ऑगस्टला त्यांचं मार्स सायन्स लायब्रोटरी हे मंगळावर उतरणार आहे...पण ते उतरतांना शेवटच्या सात मिनिटांत एका क्षणाची जरी चूक झाली तरी १३ हजार ७०० कोटींचा चुरडा व्हायला वेळ लागणार नाही..
----------------------------
First Published: Monday, August 6, 2012 - 13:08
comments powered by Disqus