<B> <font color=red> एक्सक्लुझिव्ह : </font></b> ... अशी होते भारतात घुसखोरी!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, October 24, 2013 - 18:26

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
‘झी मीडिया’नं पाकिस्तानच्या सीमेवरची घुसखोरी दाखवणारा प्रकार उघड केलाय. दिवसा तारांना रबर बांधायचं आणि रात्री घुसखोरी करायची, हा पाकचा कूटनीतीचा डाव आता सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.
पाकिस्तानच्या सीमेवरून घुसखोरी कशी होते, हे आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत. रात्री अंधाराचा फायदा घेऊन ही घुसखोरी होते. दिवसा तारांना रबर बांधायचं आणि रात्री घुसखोरी करायची, हा प्रकार भारतीय सीमारेषेवर सुरू आहे. भारतीय सैन्यातल्या सूत्रांनी दिलेला हा घुसखोरीचा ‘एक्सक्लुझिव्ह’ व्हिडिओ कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार इथला आहे... या व्हिडिओत दिवसा कुंपणाच्या तारांना रबर बांधायचं जेणेकरून रात्रीच्या वेळी तारांमधून घुसताना त्रास होणार नाही, अशा पद्धतीनं अतिरेकी घुसखोरी करताना दिसतात.
व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 24, 2013 - 18:22
comments powered by Disqus