Zeenews logo
English   
Saturday, May 25, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

भारताचा सीरिजवर ताबा

Tuesday, July 31, 2012, 17:37
Comments 0
 
टॅग्स::
www.24taas.com, कोलंबो
टीम इंडियानं श्रीलंकेविरूद्धच्या चौथ्या वन-डेत ६ विकेट्स राखून विजय मिळवत सीरिजवर कब्जा केलाय. पाच वन-डे सीरिजमध्ये भारताने ३-१ नं विजयी आघाडी घेतलीय.
 
लंकेच्या २५२ रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरूवात झाली होती. मात्र, जबरदस्त फॉर्मात असलेल्या विराट कोहलीने टीम इंडियाची इनिंग तर सावरलीच याचबरोबर विजयही मिळवून दिला. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या विराट कोहलीने नॉट आऊट १२८ रन्स केले. तर रैनाने हाफ सेंच्युरी झळकावली.  कोहली आणि रैनाने नॉट आऊट १४६ रन्सचा पार्टनरशिप केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केल तर मनोज तिवारीनं भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. सेंच्युरी झळकावणाऱ्या विराट कोहलीला ‘मॅन ऑफ द मॅच’नं गौरवण्यात आलं.
 
.

First Published: Tuesday, July 31, 2012, 23:14

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: