Zeenews logo
English   
Tuesday, June 18, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

'वाघ्या' आपल्या जागेवर पुन्हा विराजमान


www.24taas.com, रायगड
 
रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडचा विरोध न जुमानता प्रशासनानं हा पुतळा बसवलाय. तर दुसरीकडे वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. कार्यकर्त्यांनी वापरलेल्या 10 गाड्याही जप्त करण्यात आल्यात. अटक केलेल्या कार्यकर्त्य़ांना आज महाडच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुतळा हटवलेल्या कार्यकर्त्यांना रायगड पोलिसांनी घटनेच्या काही तासांनंतरच अटक केली आहे.
 
कार्यकर्त्यांनी वापरलेल्या १० गाड्याही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या कार्यकर्त्य़ांना आज महाडच्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुतळा हटवलेल्या कार्यकर्त्यांना रायगड पोलिसांनी घटनेच्या काही तासांनंतरच अटक केली.


First Published: Thursday, August 02, 2012, 12:49

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: