Zeenews logo
English   
Tuesday, May 21, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

सायनाचा सुपर विजय, मारली फायनलमध्ये धडक

www.24taas.com, जकार्ता
 
सायना नेहवालनं इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सायनानं कोरियाच्या सुंग जी ह्युंगचा २२-२०, २१-१८ नं धुव्वा उडवला. सायनाच्या धडाक्यापुढे सुंगचं काहीच चाललं नाही.
 
पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतल्यावर सुंगनं जोरदार कमबॅक केला. मात्र, शेवटी सायनाच्या अनुभवामोर सुंगला नतमस्तक व्हायला लागला. दोन लीग मॅचेसमध्ये आणि क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये भारताच्या या शटलर क्वीनला विजयासाठी चांगलचं झगडाव लागलं.
 
मात्र, सेमी फायनलची मॅच तिनं आरामात जिंकली. आता फायलमध्ये बाजी मारत सायना या सीझनमधील आपलं तिसरं विजेतेपद पटकावण्यास सज्ज असेल. त्यामुळे इंडोनेशिया विजेतेपद पटकवण्यासाठी सायना देखील सज्ज झाली आहे.
 
 
 

First Published: Saturday, June 16, 2012, 21:03

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: