अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला... , dhol lezim in nagpur
Zeenews logo
English   
Monday, April 21, 2014 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us
logo ganesha
 
top

अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला...

Friday, September 21, 2012, 19:42
अन् इथेही ढोल-लेझीमचा आवाज घुमला... www.24taas.com, नागपूर

नागपूरकर बाप्पाच्या सरबराईत कधीच काहीही कमी पडू देत नाहीत. पण इथल्या उत्सवात कायमच एक उणीव भासलीये ती म्हणजे पारंपारिक ढोल-ताशांच्या पथकाची. पण अनेक वर्षांची नागपूरच्या उत्सवाची ही उणीव इथल्याच एका यंग ब्रिगेडनं भरून काढलीये.

२० ते ३० वयोगटातील या तरुणांनी `स्वराज गर्जना` नावाचं पथक स्थापन केलय. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये असं पथक आधीपासूनच होतं आता नागपूरही या यादीत जोडलं गेलय.

याच इच्छेने या यंग ब्रिगेडने हा खटाटोप केला. डीजे आणि नागपूरची खासियत असलेल्या संदल band बाजाला बाजूला सारत २५ सदस्यांच्या या समूहानं नागपुरात आपली दणदणीत उपस्थिती लावली.


First Published: Friday, September 21, 2012, 19:42

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आईडी:
ई-मेल आयडी:
 
 
dot
photo
chick
dot

विविध गणपती स्थानांची ओळख