लालबागमधील मुजोरी : राज ठाकरेंच्या सूचनेकडे दुर्लक्ष

By Jaywant Patil | Last Updated: Tuesday, September 17, 2013 - 23:55

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राजाच्या दरबारात सुरु असलेल्या कार्यकर्त्यांच्या दादागिरीच्या वृत्ताची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दखल घेतलीय.. लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिका-यांना महिला पोलिसांची नियुक्ती करण्यास सांगितल्याची प्रतिक्रिया राज यांनी दिलीय... मात्र राज यांच्या सूचनेकडे या मुजोर कार्यकर्त्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतंय...

First Published: Tuesday, September 17, 2013 - 21:04
comments powered by Disqus