`मोदी ड्यूड` सोशल मीडियावर हीट!

सध्या भारतात लोकसभा निवडणुकींचीच चर्चा जोरावर आहे. सोशल मिडीयावरही हा ताप चांगलाच चढलाय. तरुणाईनं तर त्यात आपली `क्रिएटीव्हीटी`चाही जोर लावलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2014, 06:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सध्या भारतात लोकसभा निवडणुकींचीच चर्चा जोरावर आहे. सोशल मिडीयावरही हा ताप चांगलाच चढलाय. तरुणाईनं तर त्यात आपली `क्रिएटीव्हीटी`चाही जोर लावलाय.
निवडणूक आणि मोदी हे समीकरण सध्या तरी हीट बनलंय... सध्या, फेसबुक, ट्विटर, व्हॉटस अप यांसारख्या सोशल मीडियावर फिरणाऱ्या अनेक मॅसेजमध्ये एक कॉमन ओळ आहे ती म्हणजे `अब की बार मोदी सरकार!`... पाहुयात... असेच काही जनतेला गुदगुल्या करणारे गंमतीदार मॅसेजेस...
अब की बार मोदी सरकार!
* वाटीत चिवडा... मोदींना निवडा...
* अख्ख्या भारताचा मूड आहे... मोदी काका ड्यूड आहे...
* सनी ने पहना चुडीदार... अब की बार मोदी सरकार!
* नालासोपारा के बाद विरार... अब की बार मोदी सरकार!
* तेरी माँ को मेरा नमस्कार... अब की बार मोदी सरकार!
* करेंगे पंक्चर केजरू की वॅगन आर... अब की बार मोदी सरकार!
* देखा ही पहली बार, साजन की आँखो मे प्यार....अब की बार मोदी सरकार!
* मोदीने सिखा आलोखनाथसे संस्कार... अब की बार मोदी सरकार!
* नही नही, अभी नहीं, थोडा करो इंतजार... अब की बार मोदी सरकार!
* सिगारेट में होता हैं टार... अब की बार मोदी सरकार!
* ट्विंकल ट्विंकल लिटील स्टार... अब की बार मोदी सरकार!
* राहुल गांधी ने खाई चोकोबार... अब की बार मोदी सरकार!
* दारू पिणे से पेट मे आता है बहार... अब की बार मोदी सरकार!
* दारु पिणे चलो बार... अब की बार मोदी सरकार!
* निस्सान सन्नी... इटस नॉट अ कार... इटस् अ कारsssर... अब की बार मोदी सरकार!
* चटनी के बिना ढोकला है बेकार... अब की बार मोदी सरकार!
* एबीसीडीईएफजीएचआयजीएचआयजेकेएलएमएनओपीक्यूआर... अब की बार मोदी सरकार!
* कोल्ड ड्रिंक पिकर आती है ढकार... अब की बार मोदी सरकार!
* दारु के दाम बढाने वालो... जनता माफ नही करेगी... अब की बार मोदी सरकार!

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.