LIVEलोकसभा निवडणुका जाहीर, आचारसंहिता लागू

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आज जाहीर झाली. सहा ते सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 5, 2014, 01:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतले मुद्दे
लोकसभा २०१४ | महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान | १० एप्रिल
पहिल्या टप्पा - १० मतदार संघ
बूलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
लोकसभा २०१४ | दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १७ एप्रिल
दुसरा टप्पा - १९ मतदार संघ
हिंगोली, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, पुणे, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग,
लोकसभा २०१४ | तिसऱ्या टप्प्यातलं टप्प्यातलं मतदान २४ एप्रिल
तिसरा टप्पा - १९मतदार संघ
मुंबई-उत्तर, मुंबई-दक्षिण-मध्य, मुंबई-उत्तर-पश्चिम, मुंबई-उत्तर-पूर्व, मुंबई-उत्तर-मध्य, ठाणे, नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पालघर, रायगड, भिवंडी, दिंडोरी, जालना, औरंगाबाद, कल्याण.
सोळाव्या लोकसभेसाठी आजपासून आचारसंहिता
विभाजनानंतर तेलंगणा तसेच सीमांध्रमध्ये पहिल्यांदाच निवडणुका
सोळावी लोकसभा ३१ मे पूर्वी स्थापन होणार
आंध्र, सिक्कीम आणि ओरिसात निवडणुका
आयोगाकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा
- यंदा ८१ कोटी ४० लाख मतदार
- यंदा १० कोटी नवीन मतदार
- ९८.६ टक्के मतदारांकडे ओळख पत्र
- १८ ते ३० वयोगटातील २.३ टक्के मतदार
- खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यंवेक्षक
- निवडणुकांचा पहिला टप्पा ७ एप्रिलला
- दुसरा टप्पा ९ एप्रिलला
- तिसरा टप्पा १० एप्रिलला
- चौथा टप्पा १२ एप्रिलला
- पाचवा टप्पा १७ एप्रिला
- सहावा २४ एप्रिलला
- सातवा ३० एप्रिलला
- आठवा ०७ मे
- नववा १२ मे
- १६ मे रोजी मतमोजणी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.