मानखुर्दमध्ये शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा

By Surendra Gangan | Last Updated: Thursday, April 24, 2014 - 08:42

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीच्या आदल्या रात्री मुंबईतल्या मानखुर्दमध्ये शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात पोलीस कॉनस्टेबल गंभीर जखमी झालाय.
कार्यकर्त्यांसाठी पाणी आणि इतर साहित्य घेऊन जाणारी मनसेची गाडी शिवसेना कार्यकर्त्यांनी अ़डवली, आणि त्यानंतर त्या गाडीवर दगडफेक केली असा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केलाय.
दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नीही घटनास्थळी उपस्थित होत्या. या दगडफेकीत पोलीस कॉनस्टेबल जखमी झालाय.

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



First Published: Thursday, April 24, 2014 - 08:28


comments powered by Disqus