कोण मारणार बाजी मोदी की भाजप?

Last Updated: Thursday, December 20, 2012 - 11:26

www.24taas.com, अहमदाबाद
कोण मारणार नक्की बाजी या निवडणुकीत? मोदींचा करिश्मा पुन्हा एकदा गुजरातमध्ये दिसून येतो आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपपेक्षा मोदींना जास्त महत्त्व आल्याचे दिसून येते आहे?

तुमचं काय मत आहे याबाबत? आपलं मत www.24taas.com वर दाखविण्यात येईल... गुजरातमधील विजयाचं श्रेय हे तुम्ही कोणाला द्याल?. व्यक्त करा आपलं रोखठोक मत.
खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमचं मत... भाजप की मोदी विजय नक्की कोणाचा?

First Published: Thursday, December 20, 2012 - 10:11
comments powered by Disqus