एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी

अनेकदा लहानसहान कारणांमुळे आपले डोके दुखायला लागते. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण पेनकिलर अथवा काही औषधे होते. मात्र त्याचा फायदा तर होत नाहीच उलट शरीरावर परिणाम होतो. मात्र आता डोकेदुखीवर औषधे घेण्याची गरज नाही. खालील घरगुती उपचारांनी डोकेदुखी पळवू शकता.

Updated: Jul 10, 2016, 12:13 PM IST
एका मिनिटांत दूर होईल डोकेदुखी title=

मुंबई : अनेकदा लहानसहान कारणांमुळे आपले डोके दुखायला लागते. डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आपण पेनकिलर अथवा काही औषधे होते. मात्र त्याचा फायदा तर होत नाहीच उलट शरीरावर परिणाम होतो. मात्र आता डोकेदुखीवर औषधे घेण्याची गरज नाही. खालील घरगुती उपचारांनी डोकेदुखी पळवू शकता.

जाणून घ्या हा उपाय

१. शुद्ध तूप आणि कपूर एकत्र मिसळून डोक्यावर रगडल्यास डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो.

२. घरगुती तुपामुळे पित्त आणि गॅसची समस्याही दूर होते. 

३. कपूर रक्त संचलन कार्यान्वित करते. कपूर खंड असल्याने याचा लेप लावल्याने घाम निघून जातो आणि डोकेदुखी बरी होते.