शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा

शरीरातील फॅट वाढायला वेळ लागत नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण योग्या आहार न घेता बाहेरचं खाणं पसंत करतो. 

Updated: Sep 19, 2016, 03:25 PM IST
शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा title=

मुंबई: शरीरातील फॅट वाढायला वेळ लागत नाही. दिवसभराच्या धावपळीत आपण योग्या आहार न घेता बाहेरचं खाणं पसंत करतो. रस्त्यावरच्या खाण्यात किंवा वेगवेगळ्या जंग फूडमध्ये फॅट असतात. पदार्थात तर फॅट असतातच त्याचबरोबर वेगवेगळ्या ड्रिंक्स मध्ये मोठ्या प्रमाणात फॅट आढळतात.शरीरात फॅटचे प्रमाण वाढणं म्हणजे घरबसल्या आजारांना आमंत्रण देण्यासारख आहे.

शरीरातील फॅट कमी करण्यासाठी या 5 ड्रिंक्सचे सेवन करणे टाळा-

1. मलाई लस्सी

2. म्हशीच्या दुधाचा वापर टाळावा

3. कॉफी पिणं कमी करावं

4. चॉकलेट मिल्कचे सेवन करु नये

5. वेगवेगळे मिल्कशेक पिणं टाळावं