जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे

रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

Updated: Sep 17, 2016, 04:21 PM IST
जीरं आणि गुळाच्या पाण्याचे ८ फायदे title=

मुंबई : रोजच्या स्वयपाकामध्ये जीरं आणि गूळ आपण नेहमीच वापरतो. या जीरं आणि गुळाचा आरोग्यालाही मोठा फायदा होऊ शकतो. रोज एक ग्लास जीरं आणि  गुळाचं पाणी प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ होईल, कारण यात मोठ्या प्रमाणात आयर्न असतं.

जीरा आणि  गुळाच्या पाण्याचे फायदे-

१. सर्दी खोकला होत नाही
२. रक्त वाढण्यास मदत होते
३. दमा होत नाही
४. त्वचा चमकदार होते
५. ताप लवकर बरा होतो
६. योग्य आहार घेण्यास मदत होते
७. अशक्तपणा येत नाही
८. अंगदुखी दूर होते