तुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...

हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.

Updated: Nov 25, 2015, 06:32 PM IST
तुळस आरोग्यासाठी लाभदायक, जाणून घ्या फायदे...  title=

नवी दिल्ली : हिंदू संस्कृतीनुसार तुळशीला खूप पवित्र मानले जाते. तुळशीत अनेक औषधी गुणधर्म आहेत.



आयुर्वेदात ही तुळशीचे महत्व सांगितले आहे. धार्मिक गोष्टीमध्ये तुळशीला महत्वाचे स्थान दिले आहे.

 

निरोगी राखण्यासाठी तुळशीच्या रस कसा प्रभावी जाणून घ्या   

 

१) रोज सकाळी उठल्यानंतर तुळशीच्या रस पिल्याने तुमची स्मरणशक्ती वाढू शकते.

२) ताप आल्यावर तुळशीचा रस पिल्यानंतर ताप कमी होतो. 

३) मलेरीया आणि डेंग्यू झाल्यानंतर ही तुळशीचा रस पिल्यावर आराम मिळतो .

४) गजकर्ण आणि कोड यासारख्या तसेच त्वचा रोगांवर उपचार तुळशीचा रस लावला जातो.

५) रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि वारधक्य कमी करण्यासाठी तुळशीचा रस पिल्याने फायदा पोहचेल.

६) तुळशीमध्ये इगेनॉल हे द्रव्य असल्याने मधुमेह रोगावर नियत्रंण मिळवण्यासाठी ही फायदा पोहचतो.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.