Assembly Election Results 2017

खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल

खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल तुम्ही खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील तर जरूर एकदा याची टेस्ट करून पाहा.

जयवंत पाटील | Updated: May 18, 2017, 09:42 PM IST

मुंबई : खाऊ गल्लीतले टेस्टी पनीर चीझ रोल तुम्ही खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील तर जरूर एकदा याची टेस्ट करून पाहा, व्हेजिटियन्ससाठी ही एक चांगली ट्रीट म्हणता येईल. हे पनीर चीझ रोल दिसायला जेवढे सुंदर आहेत, तेवढेच खायलाही टेस्टी आहेत. या व्हिडीओच्या शेवटी तुम्हाला पत्ता पाहाता येणार आहे की नेमके हे एवढे टेस्टी पनीर चीझ रोल मिळतात तरी कुठे?