VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स!

कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल... 

Updated: Sep 12, 2016, 11:05 PM IST
VIDEO : मानदुखी टाळायचीय... ट्राय करा या सोप्या स्टेप्स! title=

मुंबई : कामाच्या रगाड्यात दिवसभर एकाच जागी बसून बसून किंवा एकाच पोझिशमध्ये बसल्यामुळे तुम्हालाही कधी ना कधी मानदुखीला सामोरं जावं लागलं असेल... 

जर हा त्रास तुम्हालाही जाणवला तर त्यापासून आराम मिळवण्याच्या सोप्या टीप्स तर तुम्हाला माहीत असायला हव्यात ना... मग, या घ्या काही सोप्या स्टेप्स... ट्राय करा आणि मानदुखीपासून आराम मिळवा.