VIDEO | मुलींची उत्तरं - 'मुलांमधील 'ही गोष्ट' मला आवडते'

सेक्स म्हटलं की त्याच्यावर जाहीरपणे बोलतांना तोंडमुरडलं जातं, पण आम्ही तुम्हाला सेक्स विषयी काहीही दाखवत नाहीयत, तर काही मुलींनी मुलांमधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते यावर उत्तर दिली आहेत. ही उत्तरं अतिशय मजेदार आहेत. 

Updated: Nov 3, 2015, 06:56 PM IST
VIDEO | मुलींची उत्तरं - 'मुलांमधील 'ही गोष्ट' मला आवडते' title=

मुंबई : सेक्स म्हटलं की त्याच्यावर जाहीरपणे बोलतांना तोंडमुरडलं जातं, पण आम्ही तुम्हाला सेक्स विषयी काहीही दाखवत नाहीयत, तर काही मुलींनी मुलांमधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते यावर उत्तर दिली आहेत. 

मुलींनी काय उत्तरं दिली याचा व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली पाहा 

ही उत्तरं अतिशय मजेदार आहेत.  मुलींच्या मनातलं कुणीही काहीच सांगू शकत नाही, पण मुलींच्या मनात काय चालतं, मुलांमधील कोणती गोष्ट किंवा कोणता अवयव त्यांना जास्त आकर्षित करतो याची उत्तरं मुलींनीच दिली आहेत. 

मुलींची ही उत्तरं ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, मात्र या मुलींनी दिलेली उत्तर ही सर्व मुलींची मतं आहेत, किंवा सर्वच मुलींना असं वाटतं असं नाही, तर जास्तच जास्त मुलींची मत असावीत असं म्हणायला हरकत नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.